महत्वाच्या बातम्या निवडणूक आयोगाचा महाघोटाळा? २७ लाख मतदारांचे हक्क हिरावले; ट्रिब्युनल न्यायाधीशांच्या पत्राने उडाली खळबळ! October 7, 2026 Kanthak Suryatal ४९ मतदारसंघांतील निकाल संशयास्पद? निवडणूक आयोगाच्या एका पोर्टलने फिरवला संपूर्ण निवडणुकीचा निकाल! भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात जर नागरिकांचा मतदानाचा मूलभूत घटनात्मक हक्कच हिरावून घेतला जात असेल आणि तोही…
महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये खाकीची ३० किमी अंतरावरून विशेष सेवा! असर्जन चौकात वाळू माफियांकडून पोलिसाची धुलाई October 7, 2026 Kanthak Suryatal भरदुपारी हायव्होल्टेज ड्रामा नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात सध्या एका पोलिसाच्या अफाट कर्तव्यदक्षतेची आणि वाळू माफियांशी असलेल्या विशेष आपुलकीची खमंग चर्चा रंगली आहे. मूळ नियुक्ती नांदेड शहरापासून तब्बल ३० किलोमीटर…
नांदेड जालना-नांदेड समृद्धी महामार्गाला श्री गुरु गोविंद सिंघ जी समृद्धी महामार्ग नाव देण्याची नांदेडकरांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी October 7, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – जालना आणि नांदेड जोडणाऱ्या प्रस्तावित समृद्धी महामार्गास दहावे पातशाह श्री गुरु गोविंद सिंघ जी समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात यावे, अशी नम्र मागणी नांदेडच्या नागरिकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…
नांदेड महत्वाच्या बातम्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६; प्रा.राजू सोनसळे यांचा वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारीसाठी अर्ज October 7, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुले-आंबेडकरवादी चळवळीचे अभ्यासक, लेखक तथा प्राध्यापक राजू सोनसळे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून पुरस्कृत करून उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षाकडे अधिकृतपणे अर्ज सादर…
महत्वाच्या बातम्या जिल्हा सांभाळण्यासाठी ओमकांत चिंचोळकर नियंत्रण कक्षात आणि नांदेड ग्रामीण अशोक जाधव कडे October 7, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस दलातील ५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. जिल्हा पोलीस आस्थापना…
विश्लेषण पक्षांतरबंदी कायद्याची टप्प्याटप्प्याने हत्या? सर्वोच्च न्यायालयात शिंदेंच्या वकिलांचा अजब आणि हास्यास्पद युक्तिवाद! October 7, 2026 Kanthak Suryatal पक्षांतरबंदी कायदा केराच्या टोपलीत फेकणार का? तारीख नाकारणाऱ्या शिंदे गटावर कायद्याचा तीव्र प्रहार! महाराष्ट्रातील ऐतिहासिक शिवसेना सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना, अपात्रतेच्या कारवाईपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांना…
महत्वाच्या बातम्या सराफ व्यावसायिकांकडून मुद्देमाल जप्त करताना ऑडिओ-व्हिडीओ चित्रीकरण आता बंधनकारक October 7, 2026 Kanthak Suryatal पोलीस महासंचालक कार्यालयाचे परिपत्रक जारी मुंबई (प्रतिनिधी) – राज्यातील सराफ व्यावसायिकांकडून सोन्या-चांदीचे दागिने किंवा संशयित/चोरीचा मुद्देमाल जप्त करताना तपासी अधिकाऱ्यांनी संपूर्ण कारवाईचे ऑडिओ-व्हिडीओ चित्रीकरण करणे आता पूर्णपणे अनिवार्य करण्यात आले…
महत्वाच्या बातम्या ठाण्याच्या गेटवर प्रियंका, रस्त्यावर जनता; हुकूमशाहीच्या अस्ताची हीच सुरुवात! October 7, 2026 Kanthak Suryatal परदेशी मीडियात थू-थू, रात्रीच्या अंधारात महिलांवर कारवाई; मोदी सरकारचा हुकूमशाही चेहरा उघडा! ज्ञानेश कुमारांचा राजीनामा की सरकारचे पतन? दिल्लीतील पोलिसगिरीविरुद्ध जनता रस्त्यावर! दिल्लीच्या मध्यरात्रीने पुन्हा एकदा या देशातील लोकशाहीच्या चिंधड्या…
महत्वाच्या बातम्या कोर्टाचा मनाई हुकूम असतानाही जिल्हा परिषद शिक्षक गृहनिर्माण संस्थेच्या जागेत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न; पोलीस अधीक्षकांकडे तक्रार October 7, 2026 Kanthak Suryatal कौठा (नांदेड) – विकास नगर, कौठा येथील जिल्हा परिषद शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित च्या जागेवर न्यायालयाचा मनाई हुकूम असतानाही काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे प्रवेश करून सभासदांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न…
महाराष्ट्र मुंबईत पळवाट, गोव्यात कणा! मतदार यादीच्या मुद्द्यावर हायकोर्टाच्या दोन खंडपीठांचे दोन परस्परविरोधी चेहरे! October 7, 2026 Kanthak Suryatal २४ तास, २ खटले, २ निकाल आणि ४ न्यायमूर्ती: मतदानाचा अधिकार हिरावणाऱ्या निवडणूक आयोगाला कुणाचा वरदहस्त? देशातील लोकशाहीचा आत्मा मानल्या जाणाऱ्या मतदानाच्या अधिकारावर सध्या निवडणूक आयोगाकडूनच गदा आणली जात असल्याचा…