विदेश रियाधमध्ये महाप्रलय! किंग खालिद एअरपोर्टवर हूतींचा बॅलिस्टिक स्ट्राईक; १२ ठार, ३०९ जखमी अन् अमेरिकन डिफेन्स सिस्टीमचा उडाला बोजवारा! October 11, 2026 Kanthak Suryatal सौदीवर इतिहासातील सर्वांत मोठा क्षेपणास्त्र हल्ला: रियाध विमानतळ रक्ताने माखले, अमेरिकन क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा अपयशी अन् मध्यपूर्वेत महायुद्धाची ठिणगी! रियाधच्या काळजात थेट वार: किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हूतींचा बॅलिस्टिक स्ट्राईक…
महत्वाच्या बातम्या प्रणव रामेश्वर मेंडके हा हरवला October 11, 2026 Kanthak Suryatal नांदेड – प्रणव रामेश्वर मेंडके, वय-14 वर्षे, छत्रपती चौक नांदेड येथून दि.5 ऑक्टोबर 2026 रोजी हरवला असून तो कोणास आढळून आल्यास, माहिती माहिती असल्यास, दिसून आल्यास तात्काळ माहिती कळविण्याचे आवाहन…
देश प्रश्न विचारणे हाच लोकशाहीचा आत्मा! पेरियार आणि आंबेडकरांच्या विचारांची ढाल घेऊन राहुल गांधींचा संघ आणि मोदींवर घणाघाती हल्ला! October 11, 2026 Kanthak Suryatal तमिळनाडूचे ३,३०० कोटी अडवले, ७०% विद्यापीठांवर संघाचा डोळा; मोगैंबो हुकूमशाहीविरोधात राहुल गांधींचा आक्रमक शंखनाद! मोगैंबो मोदींचा खेळ संपला! चेन्नईच्या भूमीवरून राहुल गांधींचा थेट इशारा; तमिळ भाषा, शिक्षण आणि लोकशाहीवरील डाक्याचा…
नांदेड ज्ञानतीर्थ-२०२६ युवक महोत्सवाच्या संयोजन समितीवर प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांची निवड October 11, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ज्ञानतीर्थ-२०२६ च्या संयोजन समितीवर एम.जी.एम. पत्रकारिता व माध्यमशास्त्र महाविद्यालय, नांदेडचे प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ही…
विश्लेषण संविधानाची प्रत हिसकावली, पत्रकारांना झोडपले आणि गुंडांना मोकळे रान! दिल्लीत लोकशाहीचा बळी की खाकीची दादागिरी? October 11, 2026 Kanthak Suryatal मोदी सरकारविरोधात आंदोलनाचा एल्गार: युएनची चिंता, वकिलांची याचिका आणि सोनम वांगचुक यांचा उपोषणाचा इशारा! लोकशाहीची राजधानी की सैन्याची छावणी? १० ऑक्टोबर रोजी राजधानी दिल्लीच्या भूमीवर जे अभूतपूर्व आणि भयानक दृश्य…
महत्वाच्या बातम्या मानसिक आजारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला; रुग्णांचे अनुभव सहानुभूतीने ऐका! October 11, 2026 Kanthak Suryatal जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त स्वानंद व्यसनमुक्ती केंद्र व जोशी हॉस्पिटलतर्फे जनजागृती कार्यक्रम नांदेड (प्रतिनिधी) – मानसिक आरोग्याबाबत समाजात आजही अनेक गैरसमज असून, ते दूर करण्यासाठी मानसिक आजारांचा सामना करणाऱ्या व्यक्तींचे…
देश इंदिरा गांधींनीही जे केले नाही, ते काल घडले! — विमानातच अटका आणि दिल्ली दरबाराला मिळालेला हातातील पहिला पराभवाचा मेडल! October 11, 2026 Kanthak Suryatal दिल्ली दरबाराचे धाबे दणाणले: जंतर-मंतरवरील जेंजीचा एल्गार आणि हुकूमशाहीचे नवे रूप! भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असल्याचा दावा अभिमानाने केला जातो. परंतु १० ऑक्टोबर २०२६ रोजी देशाची राजधानी…
महत्वाच्या बातम्या परभणी आणि लातूरमध्ये अवैध मटका व गुटख्यावर डीआयजी पथकाची मोठी कारवाई October 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड (विशेष प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी पोलीस पथकाने परभणी, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई केली आहे. या मोहिमेदरम्यान मटका व गुटखा विक्रीच्या अवैध धंद्यांवर विशेष…
महत्वाच्या बातम्या हा देशद्रोहाचा प्रकार… लोकशाहीचा तारा मावळू देणार नाही! – इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधींचा घणाघात October 10, 2026 Kanthak Suryatal लोकशाहीचा गळा आवळण्याचा कट आणि इंडिया आघाडीचा एल्गार: ६५ टक्के जनतेचा आवाज दाबणाऱ्या सरकारचा अंत अटळ! नवी दिल्ली (प्रतिनिधी) – भारतीय लोकशाही एका अभूतपूर्व आणि अत्यंत गंभीर वळणावर येऊन ठेपली…
क्राईम नांदेड पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाई; ५ हायवा ट्रकांसह दीड कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त October 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज (रेती) उत्खनन व बेकायदेशीर वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन…