Month: October 2026

 उघडा डोळे, व्हा माफीचे साक्षीदार नाहीतर थेट जेल! – राहुल गांधींचा मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट इशारा; सुप्रीम कोर्टात ऐतिहासिक याचिका!

दिल्ली (विशेष प्रतिनिधी) – देशाच्या राजकीय पटलावर आजवरचा सर्वात मोठा आणि थेट घटनात्मक संघर्ष निर्माण झाला असून राजधानी दिल्लीत राजकीय भूकंपाचे जोरदार धक्के बसत आहेत. एकीकडे दिल्लीच्या रस्त्यांवर विरोधी पक्षाचे…

१४ व १७ वर्षांखालील खेळाडूंचे ५% क्रीडा आरक्षण कायम ठेवा!;शासन निर्णयाच्या निषेधार्थ जीआरच्या प्रतीची होळी; जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन

नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी क्रीडा आरक्षणासंदर्भात जारी केलेल्या शासन निर्णयातील जाचक अटींचा निषेध करत १४ व १७ वर्षांखालील शालेय क्रीडा स्पर्धांतील पात्र…

दिल्ली बनली अफ़गाणिस्तान? पोलिसांच्या छत्रछायेखाली गुंडगिरी, तर लोकशाही वाचवणाऱ्या जनतेवर लाठीचार्ज!

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांना केराची टोपली! दिल्लीत ६ मेट्रो स्टेशन्स बंद; गुंडांशी भाईचारा अन् पत्रकारांना अमानुष मारहाण! गोदी मीडियाची चाटुगिरी उघडी! स्वतंत्र पत्रकारांवर पोलिसांचा हल्ला, तर लफंग्यांना पोलिसांची मूकसंमती! नवी दिल्ली…

अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीमध्ये मोदी सरकारची कोंडी! आंतरराष्ट्रीय मीडियाने काढली भारतीय लोकशाहीची धिंड!

दिल्लीत आणीबाणीसदृश परिस्थिती: आंतरराष्ट्रीय मीडियात मोदी सरकारची आंतरराष्ट्रीय नाचक्की! दिल्लीत आणीबाणीसारखी परिस्थिती! न्यूयॉर्क टाईम्सचे थेट लाईव्ह अपडेट्स; परदेशी मीडियात मोदी सरकारच्या दडपशाहीचा पोलखोल! नवी दिल्ली (प्रतिनिधी) – ज्या देशात पत्रकारांच्या…

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नांदेड विभागाकडून तिकीट तपासणी मोहिमेला वेग

परतूर स्थानकावर विशेष फोर्ट्रेस तिकीट तपासणी मोहीम सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने तिकीट तपासणीच्या मोहिमांना अधिक तीव्र केले आहे. प्रवाशांनी…

चाणक्य नीतीचा पुरता फज्जा! सर्वोच्च न्यायालयाच्या चाबुकानंतर अमित शाह थेट कटघऱ्यात?

अंदर गए तो भंडारा खत्म, बाहर आए तो चप्पल चोरी! दिल्लीतील आंदोलनाने उघड केली गृह मंत्रालयाची पोलखोल! १९७५ च्या आणीबाणीची पुनरावृत्ती? सर्वोच्च न्यायालयाच्या तडाख्यानंतर केंद्रीय गृह सचिवांची मान अडकली! विशेष…

नवरात्रीच्या प्रतिपदेला वाळू माफियांना जबर दणका; जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचा पात्रात उतरून थेट प्रहार!

नांदेड पोलीस व महसूल प्रशासनाचा अवैध वाळू माफियांवर सर्जिकल स्ट्राइक; १३ कोटी १२ लाखांचा ऐवज जप्त व उद्ध्वस्त! नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन…

पत्रकारांवर लाठीमार, वकिलांना मारहाण अन् खासदाराचा गळा आवळला; दिल्ली पोलिसांच्या खाकीखाली दडलाय कुणाचा आका?

दिल्लीत मध्यरात्री पोलिसांचा नंगानाच! गृहसचिव अन् आयुक्तांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; अघोषित आणीबाणीचा देशव्यापी आक्रोश नवी दिल्ली (प्रतिनिधी) – देशाच्या राजधानीत मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस प्रशासन आणि उजव्या विचारसरणीच्या उपद्रवी टोळ्यांनी मिळून…

उदे ग अंबे उदे ज्या जयघोषात जिल्हाभर घट स्थापना

नांदेड(प्रतिनिधी)-आज अश्र्विन शुध्द प्रतिपदा अर्थात घटस्थापनेचा दिवस आज नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर या मंदिरासह अनेक जगदंबा मंदिरात, दुर्गादेवी मंदिरात, शारदा देवी मंदिरात घट स्थापना करण्यात आली. अनेक घरांमध्ये व्यक्तीगत घटस्थापना…

नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वात भित्रे पंतप्रधान! – कॉकरोच जनता पार्टीचा दिल्लीतून थेट हल्लाबोल!

२३ तासांत तानाशाहीचा बुरखा टरकला! दिल्लीच्या रस्त्यांवर लोकशाहीची पायमल्ली आणि कॉकरोच जनता पार्टीचा थेट हल्लाबोल दिल्लीच्या रस्त्यांवर काटेरी तारा पेरल्या गेल्या, ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले, मेट्रो आणि गाड्यांची वाहतूक रोखण्यात…

error: Content is protected !!