Month: October 2026

देगलूर पोलिसांची तमलूर शिवारात अवैध जुगार अड्ड्यावर धाड; ८ जणांवर गुन्हा दाखल, ₹१,८६,०५० चा मुद्देमाल जप्त

देगलूर (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार व देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मौजे तमलूर शिवारात चालणाऱ्या अवैध तिरट जुगार…

७०+ फोटो हटवले, पण तिरंगा हटवणार नाही! : बीकानेर हाऊसच्या सेन्सॉरशिपवर रेहान वाड्रांचा जोरदार हल्लाबोल

सत्तेची भीती की कलाकाराचा रोष? दिल्लीत प्रियंका गांधींच्या मुलाच्या फोटोग्राफी प्रदर्शनावर चालला सेन्सॉरशिपचा हातोडा! आज माझी वेळ, उद्या दुसऱ्या कलाकाराची! : ७० छायाचित्रे हटवल्यानंतर रेहान वाड्रा आणि प्रियंका गांधींचा सरकारवर…

नांदेड जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना; मारहाण करून ५० हजारांची लूट

तामसा येथील किराणा दुकान फोडले; स्वामी समर्थ सेवा केंद्रातून चांदीचा ऐवज लंपास नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात चोरीच्या दोन घटनांसह मारहाण करून रोख रक्कम हिसकावून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.…

इराणचा सायबर सर्जिकल स्ट्राईक! इस्रायली सैनिकांचे बेसमधील गुपित फुटेज लीक; नेतन्याहू सरकारचे धाबे दणाणले!

मोसादचा फुगा फुटला! हंडाला हॅकर्सचा थेट IDF मुख्यालयात प्रवेश; सैनिकांचा स्पंजबॉब पाहतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल! पश्चिम आशियातील युद्धभूमीवर आतापर्यंतचा सर्वांत मोठा आणि थरारक राजकीय-लष्करी भूकंप घडून आला आहे. एका बाजूला…

आंदोलन रोखणे आता सत्ताधाऱ्यांच्या आवाक्याबाहेर! दिपकेंच्या आवाहनानंतरही पेटणार असंतोषाची शेगडी!

उत्तर ते दक्षिण पेटला असंतोष: २३ ऑक्टोबरपासून देशात आंदोलनाचे नवे वादळ; सरकारची धुकधुक वाढली! अँटी-नॅशनलच्या नावाखाली लोकशाहीचा गळा आवळला? अश्विनी वैष्णवांच्या त्या फतव्याने उठली संतापाची लाट! आंदोलनाची मशाल एकदा पेटली…

दुर्गा विसर्जन मिरवणुकीत अंधाराचे साम्राज्य! वीज वितरण कंपनी झोपेत, पोलिसांवर सुरक्षेचा भार!!

जुन्या नांदेडमध्ये वीज गायब; रात्री साडेबारा वाजता उजेड परतला, तोपर्यंत मिरवणूकच संपली! नांदेड (प्रतिनिधी) – एकीकडे दुर्गामातेचा जयघोष, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना, दुसरीकडे जुन्या नांदेडमधील जुना…

झोप उडवणारा महाघोटाळा! भाजपशासित मध्य प्रदेशात २५० कोटींची लूट उघड; सरकारी अधिकाऱ्यांचा कचरा गाडी ते बल्ब दरोडा!

व्हिडिओ पुरावा समोर येताच हडकंप! २५० कोटींचा घोटाळा उघड होऊनही कारवाईऐवजी फक्त समज? गोदी मीडिया का गप्प? १,१३४ कोटींची खरेदी आणि २५० कोटींची थेट लूट; मध्य प्रदेशातील प्रशासकीय भ्रष्टाचाराचा पोलखोल…

मुलींना जन्मच देऊ नये का? पालकांच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह; रस्त्यावर प्रसाद, गिफ्ट मध्ये पॉक्सोची केस!

पंढरीने अल्पवयीन बालीकेची रत्यावर छेड काढली नांदेड (प्रतिनिधी) – मुलगी जन्माला घालायची, तिला लाडाकोडात वाढवायचे, शिक्षण द्यायचे, तिच्या भवितव्यासाठी आयुष्यभर कष्ट घ्यायचे आणि शेवटी तिने रस्त्यावरून जाताना कोणाच्या वाईट नजरेला…

मडे भरत आहेत फॉर्म ७ आणि जिवंत माणसांना घोषित केलंय मृत! निवडणूक आयोगाचा महाघोटाळा!

एकच माणूस, १० मतदार कार्ड! टीसीएसचे सॉफ्टवेअर की भाजपला जिंकवण्याचे षड्यंत्र? एसआयआरच्या नावाखाली लोकशाहीची दरोडेखोरी आणि मतांचा महाघोटाळा! भारतात निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात होतात, असा आव आणणाऱ्या जगातील सर्वात…

आई दुर्गेचा जयघोष की डीजेच्या तालावर प्रेमगीतांचा जल्लोष? विसर्जन मिरवणुकीतील काही प्रकारांवर प्रश्नचिन्ह!

देखावे उत्कृष्ट, भक्तीचा उत्साहही वाखाणण्याजोगा; मात्र उधळलेले रंगीत कागद, हळदीची धूळ आणि प्रेमगीतांवरील नृत्याने उत्सवाच्या पावित्र्यालाच धरले धारेवर! नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल आई दुर्गा देवीच्या विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात…

error: Content is protected !!