Month: August 2026

बाल गुन्हेगारीला वेळीच आळा घालण्यासाठी समाजाने सतर्क राहण्याची गरज –  डॉ. नीलाभ रोहन 

नांदेड (प्रतिनिधी) – सध्या अनेक चोरीच्या आणि मोठ्या मारहाणीच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन बालकांची नावे समाविष्ट होत असल्याचे अत्यंत चिंताजनक चित्र समोर येत आहे. आजच्या लहान मुलांचा अशा गुन्ह्यांमध्ये वाढता सहभाग हा…

सर्वोच्च न्यायालयाची कमिटी निष्पक्ष काम करणार की सत्ताधाऱ्यांचे हित जपणार? जाणून घ्या ‘या’ ५ सदस्यांचा वादग्रस्त इतिहास!

जंतरमंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेली पोलिसांची बर्बरता आणि विशेषतः महिला आंदोलकांशी झालेले गैरवर्तन यावर देशभरातून संताप व्यक्त होत असतानाच, सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांच्या खंडपीठाने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एक अत्यंत शक्तिशाली…

नांदेड पोलिसांची कामगिरी: ९ गंभीर गुन्ह्यांची उकल, एकूण ६,७४,०७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहर आणि परिसरात जबरी चोऱ्या आणि चैन स्नॅचिंग करणाऱ्या टोळ्यांवर नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, इतवारा…

शहिद असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांच्या स्मृती दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यां, विरपत्नीचा सन्मान 

नांदेड (प्रतिनिधी)-शहिद असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मुखेड तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बामणी गावात करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास पाटील सुमठाणकर, असिस्टंट कमांडंट सौरभ सांगळे, तहसीलदार व्यंकटेश…

पर्शियन गल्फमध्ये अमेरिकन सैन्याची पीछेहाट? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांची पोलखोल!   

मध्यपूर्वेमध्ये नवा इतिहास घडणार? इराणच्या दाव्याने वॉशिंग्टन हादरले! जागतिक ऊर्जा पुरवठ्याचा आणि भू-राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या पर्शियन गल्फ (फारसची खाडी) परिसरातील लष्करी आणि सुरक्षा समीकरणांमध्ये सध्या अत्यंत वेगाने बदल होत…

गोडसे कधीही संघातून बाहेर पडलाच नव्हता! कोर्टाचे रेकॉर्ड आणि १९९४ च्या मुलाखतीचा संपूर्ण लेखाजोखा!

राहुल गांधींना घेरण्याच्या नादात संघ स्वतःच अडचणीत? सत्यकी सावरकरांच्या कोर्टातील एका उत्तराने खळबळ! एका कोर्टातील उत्तराने उठविलेले वादळ अनेक दशकांपासून भारतीय राजकारणात आणि इतिहासात एक प्रश्न सातत्याने चर्चेत राहिला आहे…

AK-47 चालवणारे सरकार चालणार नाही!– पाटण्याच्या रस्त्यांवर आरजेडीचा एल्गार; जेडीयू बॅकफूटवर?

जनआक्रोशाची ठिणगी आणि विरोधकांचे अस्तित्वाचे राजकारण बिहारचे राजकारण पुन्हा एकदा धगधगू लागले आहे. पाटण्याच्या रस्त्यांवर काल जे दृश्य पाहायला मिळाले, ते केवळ एका राजकीय आंदोलनाचे नव्हते, तर बिहारच्या भविष्यातील राजकीय…

नक्षलवादी हल्ल्यात दोन गोळ्या लागूनही लढले; पाच सहकाऱ्यांचे प्राण वाचवणाऱ्या नांदेडच्या कोब्रा कमांडो शाहरुख खान यांचा सन्मान

नांदेड (प्रतिनिधी) – झारखंडमधील भीषण नक्षलवादी हल्ल्यात दोन गोळ्या लागूनही धैर्य न सोडता नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आपल्या पाच सहकाऱ्यांचे प्राण वाचवणाऱ्या नांदेडच्या सुपुत्राचा स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला. ‘कोब्रा’…

नदीच्या पाण्यात उभे राहून चिता सत्याग्रह! तरीही व्यवस्थेला आली नाही दया; पन्ना आणि छतरपूरमधील आदिवासींचा वेदनादायी लढा

अभिभावक कोण? सत्ता की संघर्ष करणारा लोकप्रतिनिधी? जल, जंगल आणि जमिनीचा संघर्ष: केन-बेतवा प्रकल्पाचे विदारक वास्तव आणि लोकशाहीसमोरील प्रश्न एका सुदृढ कुटुंबात किंवा देशात अभिभावक म्हणजेच पालक किंवा मुख्य कोण…

सलग सहाव्या वर्षी ICMR शिष्यवृत्तीवर नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मोहोर

दोन MBBS विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित शिष्यवृत्तीसाठी निवड;संशोधन संस्कृतीला शिक्षकांच्या मार्गदर्शनाची भक्कम साथ नांदेड – डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपुरी, नांदेडने वैद्यकीय शिक्षणाबरोबरच संशोधन क्षेत्रात आणखी एक मानाची…

error: Content is protected !!