Month: July 2026

अमित शहा बॅकफूटवर? निशस्त्र विद्यार्थ्यांवर लाठ्या आणि वर्दीवर नाव नसलेले पोलीस; पाहा दिल्लीतील धक्कादायक वास्तव!

लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रयत्न की सत्तेची हतबलता? दिल्लीतील संसद मार्च आणि सरकारपुढील पेच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले की सामान्यतः धोरणांवर चर्चा आणि जनहितार्थ निर्णय अपेक्षित असतात. मात्र, यंदाच्या अधिवेशनाची…

आम्ही दहशतवादी आहोत का? संसदेच्या उंबरठ्यावर विद्यार्थ्यांचे रक्त आणि अश्रूधुराचा धूर!

जंतरमंतरवरील रणकंदन – जेव्हा लोकशाहीत प्रश्न विचारणे गुन्हा ठरते! देशाची राजधानी आणि सत्तेचे केंद्र असलेल्या लुटियन्स झोनमध्ये गेल्या काही दिवसांपासून जे चित्र पाहायला मिळत आहे, ते कोणत्याही लोकशाहीवादी देशासाठी भूषणावह…

दिल्लीच्या आंदोलनाची सावली नांदेडपर्यंत; जंतर-मंतर पासून जिल्ह्यापर्यंत उपोषणांचा राजकीय प्रतिध्वनी

नांदेड (प्रतिनिधी) -दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता देशभर उमटताना दिसत आहेत. राजधानीत सुरू झालेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी विविध राज्यांमध्ये निदर्शने करण्यात आली असून, त्याची झलक नांदेडमध्येही पाहायला…

संसदेला वेढा – लोकशाहीच्या मंदिरात घुमणारा असंतोषाचा हुंकार

इतिहासाची पुनरावृत्ती की भविष्याची नांदी? भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अनेक आंदोलने झाली, मोर्चे निघाले, पण देशाच्या सर्वोच्च पंचायत असलेल्या संसदेला देशाच्या तरुणांनी, विद्यार्थ्यांनी चारही बाजूंनी वेढल्याचे दृश्य अभूतपूर्व आणि अस्वस्थ करणारे…

कंधार पोलिसांची मोठी कारवाई; ८.८८ लाखांचा अवैध गुटखा आणि कार जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री आणि वाहतुकीविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत कंधार पोलिसांनी…

यशवंत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भाग्यनगर पोलिसांची ४ तासांत कारवाई

नांदेड (प्रतिनिधी) – यशवंत महाविद्यालयाच्या परिसरातून एका विद्यार्थ्याचे अपहरण करून, त्याला मारहाण करत लुटणाऱ्या टोळीचा भाग्यनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका प्रमुख आरोपीसह तीन…

आंदोलक संसदे समोर पोहचले आंदोलक आणि पोलिस आमनेसामने, अश्रुधूराचा वापर;इंटरनेट सरकारने बंद केले आहे.

नवी दिल्ली (प्रतिनिधी)- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीतील वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळाले. नवीन संसद भवनाकडे कूच करणाऱ्या काँग्रेसशी संबंधित युवक कार्यकर्त्यांना पोलिसांनी विविध ठिकाणी अडविल्याने काही…

नांदेड येथील स.नं. 86/1, 86/2 व 93 या मिळकतीमधील नगर भूमापन क्रमांकामध्ये ज्या व्यक्तींची नावे नमूद आहेत त्यांना सुनावणीच्या दिवशी उपस्थित राहण्याचे आवाहन    

नांदेड – मौजे नांदेड येथील स.नं. 86/1, 86/2 व 93 या मिळकतीमधील नगर भूमापन क्रमांकामध्ये ज्या व्यक्तींची नावे नमूद आहेत त्यांनी निश्चित करण्यात आलेल्या सुनावणी दिवशी उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या…

आयसीएआय नांदेड शाखा आणि विकासातर्फे औरा एआय कार्यशाळा उत्साहात संपन्न

नांदेड (प्रतिनिधी)- द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या नांदेड शाखेच्या विकास (WICASA) समितीद्वारे १८ आणि १९ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेली औरा (AURA) दोन दिवसीय कार्यशाळा अत्यंत…

बूमचा माज की पत्रकारितेचा बाज? नांदेडमधील प्रकाराने उभे केले अस्वस्थ करणारे प्रश्न

बूमवर नाव मोठं, पण पत्रकारिता किती मोठी? नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडमध्ये पालकमंत्री यांच्या उपस्थितीत घडलेला पत्रकारांतील वाद हा केवळ दोन-चार पत्रकारांमधील शाब्दिक संघर्ष नव्हता, तर पत्रकारितेच्या बदलत्या संस्कृतीचे विदारक चित्र…

error: Content is protected !!