देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण जंतरमंतर की लष्करी छावणी? का आणल्या जात आहेत जम्मू-काश्मीरमधून बुलेटप्रूफ गाड्या? July 23, 2026 Kanthak Suryatale जेव्हा जनता रस्त्यावर उतरते, तेव्हा तीच सुपरपॉवर असते! दिल्लीतील संघर्षाचा संपूर्ण रिपोर्ट सध्या देशाची राजधानी दिल्ली एका अभूतपूर्व संघर्षाच्या उंबरठ्यावर उभी आहे. एकेकाळी लोकशाहीत संवादाचे केंद्र मानले जाणारे जंतरमंतर आज…
नांदेड महत्वाच्या बातम्या वीज वितरण कंपनीचा ग्राहकांना शॉक; चुकीच्या रिडींगमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री July 23, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- वीज वितरण कंपनीच्या कारभारातील अनागोंदी आणि ग्राहकांची होणारी फसवणूक वास्तव न्यूज लाईव्हने चव्हाट्यावर आणल्यानंतर खळबळ उडाली आहे. या बातमीची दखल घेत वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता विनोद जाधव…
नांदेड महत्वाच्या बातम्या माहिती अधिकार कायद्याचा अवमान? नांदेड महापालिकेच्या मालमत्ता विभागाविरोधात कारवाईची मागणी July 23, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाकडून माहिती अधिकार (RTI) कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप समोर आला आहे. महापालिका हद्दीतील मोकळ्या जागांवरील (ओपन स्पेस)…
नांदेड नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेध;शिक्षणमंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी July 23, 2026 Kanthak Suryatale डावी लोकशाही आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने;राष्ट्रपतींना निवेदन नांदेड(प्रतिनिधी)-नीट परीक्षा घोटाळ्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीमाराचा तीव्र निषेध करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची पदावरून हकालपट्टी करावी, विद्यार्थ्यांची…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण जंतरमंतरवरील आक्रोश आणि पंतप्रधान मोदींचे ३५ दिवसांनंतरचे ट्विट: एक विश्लेषण July 23, 2026 Kanthak Suryatale गेल्या ३५ दिवसांपासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील जंतरमंतरवर उन्हाची पर्वा न करता शेकडो तरुण नीट परीक्षेतील घोटाळ्यांविरुद्ध लढा देत आहेत. या ३५ दिवसांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या सार्वजनिक बांधकाम विभागाने थकवले १३.३२ लाख पण आता द्यावे लागणार ५० लाख रुपये July 23, 2026 Kanthak Suryatale क्रीडा संकुलाच्या कामाचे पैसे थकवणे सरकारला पडले महाग; १० वर्षांनंतर जिल्हा न्यायालयाचा ठेकेदाराच्या बाजूने निकाल नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या पॅव्हेलियन इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराचे थकीत पैसे व्याजासह…
क्राईम नांदेड शेतातून सौर पॅनेल व हळद चोरी; दोन ठिकाणी सव्वा लाखांचा ऐवज लंपास July 23, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील लोहा व अर्धापूर तालुक्यात शेतातील साहित्य चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या असून, अज्ञात चोरट्यांनी सुमारे 1 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी संबंधित…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण ‘मेरा कातिल ही मेरा मुंसिफ है’ अशी परिस्थिती लोकशाहीत फार काळ टिकत नाही July 23, 2026 Kanthak Suryatale मोदींचे झासे आता चालणार नाहीत? ४८ तासांत ४ वेळा तोंडघशी पडले सरकार! शिक्षण व्यवस्थेचा लीक झालेला कणा आणि उत्तरदायित्वाचा फास्ट ट्रॅक बळी देशातील लोकशाही आज एका अशा वळणावर उभी आहे,…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये भारत बंदला मोठा प्रतिसाद; बाळासाहेब आंबेडकरांच्या हाकेनंतर शहरात भव्य मोर्चा July 23, 2026 Kanthak Suryatale आजच्या बंदला सर्वपक्षीय पाठिंबा होता नांदेड (प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’च्या आवाहनाला नांदेड शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दिल्ली येथे जंतर-मंतरवर…
क्राईम नांदेड ग्रामीण उमरीत घरफोडी; घराचे कुलूप तोडून ५० हजारांची रोकड लंपास July 23, 2026 Kanthak Suryatale उमरी (प्रतिनिधी)- उमरी तालुक्यातील बेलदरा येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटातील ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…