नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडचा जादूई ताडी / सिंदी उद्योग: एफडीएचे नियम धाब्यावर, २४ तासांत पुन्हा दुकान सुरू! July 26, 2026 Kanthak Suryatal स्थानिक अधिकारी तुकाराम मुंढेला असा धोका देत आहेत नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडच्या नवा मुंडा भागातून एक अतिशय प्रेरणादायी बातमी समोर आली आहे अर्थात, ही प्रेरणा कायद्याचे धिंडवडे कसे काढावेत, यासाठी…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण दहशतवाद्यांपेक्षाही भयंकर? मुख्य प्रवाहातील अँकर्सवर विद्यार्थ्यांचे गंभीर आरोप; पाहा काय घडलं जंतरमंतरवर July 26, 2026 Kanthak Suryatal लोकशाहीचा चौथा स्तंभ की सत्तेची पायपुसणी? आज भारतीय लोकशाही एका अशा वळणावर उभी आहे, जिथे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटली जाणारी पत्रकारिता स्वतःच्या अस्तित्वाच्या आणि विश्वासार्हतेच्या सर्वात मोठ्या संकटातून जात आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या ॲड. यदुपत श्यामसुंदर अर्धापूरकर यांना डॉ. अण्णा भाऊ साठे गौरव पुरस्कार २०२६जाहीर July 26, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक व उल्लेखनीय कार्य कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी नांदेड येथील ऍड. यदुपत श्यामसुंदर अर्धापूरकर यांची डॉ.…
नांदेड ग्रामीण जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या पाच घटना; साडेतीन लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज लंपास July 26, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील मुखेड, देगलूर, अर्धापूर आणि रामतीर्थ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी व चोरीच्या पाच स्वतंत्र घटना घडल्या असून, अज्ञात चोरट्यांनी मिळून सुमारे ₹3.43 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज व…
महत्वाच्या बातम्या विदेश विश्लेषण १०० सोनाराची अन् १ लोहाराची! यमनच्या अंसारुल्लाहने सौदीच्या नाकावर मारला जोरदार मुक्का! July 26, 2026 Kanthak Suryatal १०० सोनाराची, एक लोहारची जगात एक जुनी म्हण प्रसिद्ध आहे,१०० सोनाराची तर एक लोहारची. आज मध्यपूर्वेतील परिस्थिती पाहता ही म्हण तंतोतंत खरी ठरताना दिसत आहे. अमेरिकेचे जेवढे काही प्रॉक्सी (दुसऱ्याच्या…
क्राईम नांदेड सायबर पद्धतीने ५१.३४ लाखांची ऑनलाइन फसवणुक July 26, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील बसवेश्वर नगर परिसरातील एका नागरिकाची डिजिटल अरेस्टची भीती दाखवून तब्बल ₹51 लाख 34 हजार 856 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी…
नांदेड पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याची अंगठी लंपास; दोघांविरुद्ध गुन्हा July 26, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करत सुमारे ₹65 हजार किमतीची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी दोन अज्ञात…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा की मोदींची शरणागती? योगेंद्र यादवांनी उघड केले ७२ तासांचे गुपित! July 26, 2026 Kanthak Suryatal भारतीय राजकारणाच्या इतिहासात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यांनी सत्तेची समीकरणे बदलली, परंतु २०२६ ची जुलै क्रांती ही केवळ एका मंत्र्याचा राजीनामा किंवा एका आंदोलनाचा विजय नव्हती, तर ती एका…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण जंतर-मंतरवरील तरुणांचा इंकलाब आणि मुख्य प्रवाहातील मीडियाची हार July 26, 2026 Kanthak Suryatal मोदींचा करिष्मा संपला? जंतर-मंतरवरून सुरू झाली देशातील नव्या राजकारणाची पहाट जंतर-मंतरवरील विजयाचा उत्सव दिल्लीतील जंतर-मंतर हे ठिकाण पुन्हा एकदा ऐतिहासिक क्रांतीचे साक्षीदार बनले आहे. आंदोलनाचा शेवटचा दिवस असूनही तेथे उत्साहाचे…
नांदेड श्री गणेश हारकरे यांचे दुःखद निधन July 26, 2026 Kanthak Suryatal नांदेड – सिद्धनाथपुरी, चौफाळा भागातील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी उपजिल्हाप्रमुख गणेश बाबुराव हरकरे वय ५९ वर्षे यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांचेवर शनिवारी दुपारी…