कंधार (प्रतिनिधी)- आंबेडकर चळवळीतील जुने कार्यकर्ते देवबा मरीबा आगबोटे यांचे अल्पशा अजाराने ३० जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता निधन झाले आहे. त्यांचे मृत्यु समयी ते ८५ वर्षाचे होते.ते कंधार येथील जेष्ट पञकार प्रल्हाद दे. आगबोटे व राऊत्तखेडा येथील माजी उपसरपंच विलास आगबोटे यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं दोन मुली नातवंड असा मोठा परीवार आहे.ते राऊत्तखेडा येथील ग्राम पंचायतचे पधरा वर्ष सदस्य होते. त्यांनी १९७० ला न्यायपंच म्हणून काम केले आहे. त्याचा अंत्यविधी ३१ जुलै २०२६ रोज शुक्रवार या दिवशी सकाळी १० वाजता त्यांच्या मुळ गावी राऊत्तखेडा येथे होणार आहे Kanthak Suryatal Post Views: 535 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अवैध रेती वाहतुकीवर किनवट डीवायएसपींचा धडक कारवाईचा बडगा; 49.15 लाखांचा मुद्देमाल जप्त किन्नर गुरूंची जिगळा येथे भव्य दिव्य आखाड पाणी पूजा व मिरवणुकीचे आयोजन