Month: June 2026

​आशूरा शोक कार्यक्रमात इराणने  हॉर्मुझची सामुद्रधुनी​त   मालवाहतूक जहाजवर केला हल्ला 

हॉर्मुझची सामुद्रधुनी सध्या जागतिक राजकारणाचे आणि लष्करी तणावाचे केंद्र बनली आहे. इराणने या महत्त्वाच्या सागरी मार्गावर एका मालवाहू जहाजावर केलेल्या हल्ल्यामुळे केवळ या प्रदेशातच नव्हे, तर संपूर्ण जगात खळबळ माजली…

​अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिर ट्रस्टमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या  ​छोट्या कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा ​केले आणि मोठ्यांना अभय

एसआयटीने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात ज्या लोकांवर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे, त्यात प्रामुख्याने खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये टिन्नू यादव (जे चंपत राय यांचे ड्रायव्हर असल्याचे सांगितले…

महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल: २७ पोलीस उप अधीक्षकांना नियुक्त्या बदलून नवीन नियुक्त्या 

मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने २६ जून २०२६ रोजी राज्य पोलीस सेवेतील २७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश निर्गमित केले आहेत. पोलीस आस्थापना मंडळ क्र. १ च्या…

अवैध गोवंश वाहतूक उधळली; 19 जनावरे व आयशर वाहनासह 22.60 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 19 गोवंशीय जनावरे, एक आयशर वाहन आणि एकूण 22 लाख 60 हजार रुपयांचा…

नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

नांदेड (प्रतिनिधी) – स्थानिक पोलीस अधीक्षक कार्यालयात आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी…

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन नांदेड – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन…

मनपा निवडणूक अर्जासाठी बोगस जात वैधता प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी काँग्रेसच्या महिला नगरसेविकेवर गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आणि निवडणूक अर्जासाठी चक्क एका वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या जात प्रमाणपत्राचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. या…

भारताची डळमळीत अर्थव्यवस्था आणि अमेरिकेचे वाढते वर्चस्व

भारताची अर्थव्यवस्था सध्या अशा वळणावर उभी आहे, जिथे आंतरराष्ट्रीय परिस्थिती अनुकूल असूनही देशाला त्याचा लाभ घेता येत नाहीये . आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे, परंतु भारतीय…

इस्रायलविरुद्ध नवा मध्यपूर्व सुरक्षा करार: बदलत्या भू-राजकारणाचे विश्लेषण

मध्यपूर्वेतील (वेस्ट आशिया) राजकीय समीकरणे सध्या एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आहेत. अनेक दशकांपासून इराणला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाश्चात्य देशांच्या धोरणांना आता छेद मिळताना दिसत आहे. कतार, इराण, तुर्की आणि…

सरकारने दिलेला शब्द पाळला नाही; शेतकऱ्यांच्या न्यायासाठी राज्यभर आंदोलन उभारणार–आ. रोहित पवार

नांदेड(प्रतिनिधी)-महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर शेतकरीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला गुडघ्यावर आणण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी…

error: Content is protected !!