नांदेड महत्वाच्या बातम्या ढाबा मालकाला सहा महिन्यांची शिक्षा, दोघांना परिविक्षाधीन गुन्हेगारी कायद्याचा फायदा June 22, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण व धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या जय महाराष्ट्र ढाब्याच्या मालकाला जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत सहा महिन्यांच्या…
क्राईम नांदेड ग्रामीण अनोळखी मृतदेहाची ओळख पटवत खुनाचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद June 22, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – मराठा पोलीस ठाण्याच्या पथकाने अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून अवघ्या काही दिवसांत खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्वारातीम विद्यापीठात सेज जर्नल्स व ज्ञान स्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष लेखक कार्यशाळा संपन्न June 22, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे ज्ञान स्रोत केंद्र आणि ‘सेज जर्नल्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एन्हांसिंग रिसर्च एक्सलन्स विथ ओएनओएस’ (ओएनओएस च्या सहाय्याने संशोधन गुणवत्तेचे संवर्धन )या विषयावर एका…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्वारातीमचा विद्यापीठाचा मोठा निर्णय; २४ महाविद्यालयांतील बी.एस्सी. प्रथम वर्ष प्रवेशाला स्थगिती June 22, 2026 Kanthak Suryatale प्रयोगशाळा नसलेल्या, पात्र प्राध्यापक आणि ट्रिपल ए अंकेक्षणातील त्रुटींमुळे कारवाई; विद्यार्थी-पालकांनी प्रवेशापूर्वी मान्यता तपासण्याचे आवाहन नांदेड (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यासाठी दोन दिवसांचा यलो अलर्ट; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन June 22, 2026 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २२ व २३ जून २०२६ या कालावधीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याबाबत नागरिकांना सतर्क…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण अयोध्या राम मंदिर ट्रस्ट घोटाळा: गायब झालेले सोने, चांदी आणि हिऱ्यांचे गौडबंगाल June 22, 2026 Kanthak Suryatale अयोध्या राम मंदिर ट्रस्ट घोटाळा आणि गायब झालेले दान अयोध्या येथील राम मंदिर केवळ कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेचा विषय नाही, तर तो भारतीय राजकारणातील एक अत्यंत महत्त्वाचा वळणबिंदू ठरलेला आहे. लालकृष्ण…
नांदेड महत्वाच्या बातम्या सचखंड गुरुद्वारा बोर्ड कायदा 1956 मध्ये बदल करताना विचारात घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबी June 22, 2026 Kanthak Suryatale नांदेड – महाराष्ट्र शासनाने सचखंड गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 1956 मध्ये व्यापक बदल करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नवीन कायदा तयार करताना काही ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक व लोकशाही…
महत्वाच्या बातम्या मध्यरात्रीचा रक्तरंजित थरार; धार्मिक सेवकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी पाच आरोपी चार दिवस पोलीस कोठडीत June 22, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या एका अत्यंत संवेदनशील आणि थरारक खूनप्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. दर्गा हजरत शहा रहेमान व दुले शहा रहमान मस्जिदचे नायब मुतवल्ली शेख शमीम…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये घरफोडी व चोरीच्या दोन घटना; लाखोंचा ऐवज लंपास June 22, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात घरफोडी आणि चोरीच्या दोन स्वतंत्र घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांसह दोन आरोपींनी मिळून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या जागतिक योग दिनानिमित्त 12 वर्षीय अर्जुन डांगेच्या योगकौशल्याची चमक June 22, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- जागतिक योग दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये अवघ्या 12 वर्षांच्या अर्जुन मनीकुमारी अनिल डांगे या बालयोगपटूने आपल्या अप्रतिम योगकौशल्याने उपस्थितांची मने जिंकली. योगातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या इंट्युशन प्रोसेस…