नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड येथील नंदगिरी किल्ल्यावर शुक्रवार पासून शिवकालीन अस्सल सुवर्ण होन,प्राचीन नाणी व पुरातन शस्त्र,आयुधे यांचे प्रदर्शन April 2, 2026 Kanthak Suryatale तीन दिवस ऐतिहासिक, दुर्मिळ व प्राचीन ठेव्यांचे दर्शन घडणार नांदेड (प्रतिनिधी)- येथील जुन्या नांदेड मधील ऐतिहासिक नंदगिरी किल्ला येथे उद्या, शुक्रवार, दि.३ एप्रिल ते दि.५ एप्रिल २०२६ या कालावधीत छत्रपती…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड,हिंगोली,परभणी आणि लातूर जिल्ह्यात एलसीबी कार्यरत आहे काय ? April 2, 2026 Kanthak Suryatale नांदेड परिक्षेत्रातील गुन्हेगारीविरोधी मोहीमेत मोठे यश; 81 आरोपी गजाआड, 1 कोटी 19 लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने आणि काही स्थानिक पोलिसांनी अवघ्या 15…
महत्वाच्या बातम्या विदेश डोनाल्ड ट्रम्प भाषण करत असतानाच इराणने तेल अवीव मध्ये क्षेपणास्त्रे डागून हाहाकार माजवला ; यूएइ आणि बहरीन वर सुद्धा केले हल्ले April 2, 2026 Kanthak Suryatale दिल्ली (प्रतिनिधी)- आज सकाळी भारतीय वेळेनुसार सहा वाजता जगाच्या राजकारणात अक्षरशः भूकंप घडवणारे दृश्य पाहायला मिळाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या जनतेला उद्देशून भाषण करत होते, पण त्यांच्या शब्दांपेक्षा रणांगणावर…
सांस्कृतिक शालेय सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या अनुभवकक्षा रुंदावण्यास मदत होते April 2, 2026 Kanthak Suryatale मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांचे बासर येथे प्रतिपादन; जवळा देशमुख प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतले अध्ययन अनुभव नांदेड – शालेय जीवनात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शालेय तथा सहशालेय उपक्रमांतर्गत ‘सहल’…
नांदेड महत्वाच्या बातम्या शीलाबाई शेळके यांचे निधन; आज दुपारी अंतिमयात्रा April 2, 2026 Kanthak Suryatale नांदेड : येथील डॉ. आंबेडकर नगर परिसरातील रहिवासी शीलाबाई मुरली शेळके (वय 43) यांचे गुरुवार, दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली…
महत्वाच्या बातम्या विदेश इराण युद्धात आम्ही आपले उद्देश जवळ जवळ पूर्ण केले आहेत – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प April 2, 2026 Kanthak Suryatale वॉशिंग्टन (प्रतिनिधी)- मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेला उद्देशून महत्त्वपूर्ण भाषण केले. अमेरिका, इज्राएल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक परिस्थिती तणावपूर्ण बनली असून नागरिकांना शांत…
क्राईम नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या दोन विधी संघर्ष ग्रस्त बालकांकडून चोरीच्या १७ दुचाकी गाड्या जप्त ; वजिराबाद पोलिसांची जबरदस्त कामगिरी April 1, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – वजीराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत विधीसंघर्षित दोन बालकांकडून तब्बल १७ चोरीच्या वाहनांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या वाहनांची एकूण किंमत अंदाजे ३…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड विभागाची तिकीट तपासणी महसूलामध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी;12.59 कोटी महसूल प्राप्त April 1, 2026 Kanthak Suryatale दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये तिकीट तपासणी महसूलामध्ये उल्लेखनीय टप्पा गाठत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे नांदेड (प्रतिनिधी)-आर्थिक वर्ष 2025–26 दरम्यान, रेल्वे गाड्या व स्थानकांवर राबविण्यात…
विदेश विश्लेषण बॉम्ब वर्षावात इराणी जनतेने साजरा केला आपला रिपब्लिक डे April 1, 2026 Kanthak Suryatale इराण-अमेरिका तणाव शिगेला; मध्यपूर्वेत युद्धजन्य स्थिती? विश्लेषक अशोक कुमार पांडेय यांचे भाष्य मध्यपूर्वेत इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात वाढत चाललेल्या तणावपूर्ण घडामोडींवर राजकीय विश्लेषक अशोक कुमार पांडेय यांनी सविस्तर विश्लेषण…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या उदय खंडेरायच्या पथकाने गांजा पकडला April 1, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ (गांजा) प्रकरणी धडक कारवाई करत सुमारे ६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल…