क्राईम महत्वाच्या बातम्या लातूर जिल्ह्यात शहाजी उमाप पथकाचा छापा; १३.२४ लाखांचा गुटखा व वाहन जप्त April 3, 2026 Kanthak Suryatal वाढवणा- नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे १३ लाख २४ हजार…
महत्वाच्या बातम्या राज्यात २५ आयएएस अधिकाऱ्यांना नवीन जबाबदारी April 3, 2026 Kanthak Suryatal जनगणना आयुक्तांच्या आदेशानंतर प्रशासनात व्यापक फेरबदल नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने जनगणना आयुक्तांच्या आदेशानंतर राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत मोठा बदल करत जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावरील…
विदेश विश्लेषण आता युद्धाचा रिमोट इराणचे सर्वोच नेता मोजतबा अली खोमनाई यांच्या हातात April 2, 2026 Kanthak Suryatal जगाच्या राजकारणात आणि रणांगणात सध्या एक अत्यंत धगधगता संघर्ष उभा राहिला आहे. परिस्थिती अशी बनत चालली आहे की युद्धाची दिशा बदलली असून नियंत्रण हळूहळू अमेरिकेच्या हातातून निसटत असल्याची चर्चा तज्ज्ञांमध्ये…
नांदेड सांस्कृतिक हनुमान जन्मोत्सवानिमित्त नांदेड शहरात भक्तिमय वातावरण April 2, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शहरात आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त सर्वत्र भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. शहरातील विविध मारुती मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. सूर्योदयाच्या वेळी बजरंग बलीची विधीवत आरती करण्यात…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड शहरात साडे दहा लाखांची जबरी चोरी;किनवट तालुक्यात घर फोडले April 2, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी 8 वाजता नांदेड येथील जुना मोंढा परिसरातील आरबुदा ट्रेडिंग कार्यालयात तिघा अनोळखी इसमांनी धाडसी चोरी केली. फिर्यादी सोहनलाल मोंतीलालजी परमार (वय 40,…
क्राईम नांदेड ग्रामीण भोकर येथे तरुणाची निर्घृण हत्या; जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट April 2, 2026 Kanthak Suryatal भोकर (प्रतिनिधी)- तालुक्यातील भोकर येथे 31 मार्च 2026 रोजी रात्री 8.00 ते 8.30 वाजण्याच्या दरम्यान बस स्थानकाजवळील पानटपरी समोर एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात मोठी…
नांदेड सांस्कृतिक शहरातील बडपुरा येथील २५० वर्षे जुने श्री गुरूदास हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्साहात साजरी April 2, 2026 Kanthak Suryatal नांदेड – शहरातील गुरूद्वारा गेट क्रमांक ४, बडपुरा परिसरात स्थित असलेल्या ऐतिहासिक श्री गुरूदास हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंती पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सुमारे २५० वर्षांपूर्वीचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या खंडणीच्या आरोपातील युटूबर पत्रकार शेख याहियासह १८ जणांचे अतिक्रमण जमीनदोस्त April 2, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने देगलूर नाका ते हैदरबागकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आज मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवत सुमारे १८ ते २० अतिक्रमित दुकाने हटवली. सार्वजनिक रस्त्यावर वर्षानुवर्षे उभी…
नांदेड महत्वाच्या बातम्या जेव्हा पोलीस बनतो आधारवड ; संवेदनशीलतेची हृदयस्पर्शी कहाणी April 2, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- आमचे नेते चैतन्य बापू देशमुख यांनी फेसबुकवर शेअर केलेली एक साधीशी पोस्ट मनाला खोलवर स्पर्श करून गेली. त्याची दखल घेणे आम्हाला जबाबदारी वाटली. म्हणतात ना, जिथे करुणा असते…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड शहरामध्ये नाल्यांचा प्रश्न गंभीर; नागरिकांच्या आरोग्यावर संकट April 2, 2026 Kanthak Suryatal नांदेड – शहरातील गुरुव्दारा प्रभाग क्र. १७ मधील मुख्य नाल्याची अत्यंत बिकट अवस्था समोर आली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अबचलनगर, बडपुरा, शहीदपुरा, मुरमुरा भट्टी, बालाजी मंदिर…