नांदेड महत्वाच्या बातम्या गुरुद्वारा दुरुस्ती प्रकरणातील शासनाकडून विलंबावर उच्च न्यायालयाची कडक दखल March 18, 2026 Kanthak Suryatale अधिनियम ११ रद्द करण्याची याचिका;पुढील सुनावणी ७ एप्रिल २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)- नांदेड शीख गुरुद्वारा दुरुस्ती प्रकरणात शासनाकडून होत असलेल्या विलंबाची मुंबई उच्च न्यायालयाने (औरंगाबाद खंडपीठ) गंभीर दखल घेत…
नांदेड नांदेड ग्रामीण वजीराबाद येथील धर्मशाळा प्रकरणावर नागरिकांचा संताप; कारवाईची मागणी तीव्र March 18, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरातील शान असलेले मंगल कार्यालय वजीराबाद परिसरातील धर्मशाळेच्या जागेचा कथित बेकायदेशीर व व्यावसायिक वापर होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात…
महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या घटना; लाखोंचा ऐवज लंपास March 18, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या घटनांत वाढ होत असल्याचे समोर आले आहे. विविध ठिकाणी घडलेल्या तीन घटनांमध्ये चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण लाखोंचा ऐवज लंपास केला…
महत्वाच्या बातम्या अली लारी जानीच्या हत्येनंतर इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव March 18, 2026 Kanthak Suryatale रमजानच्या पवित्र महिन्यात इज्रायल आणि अमेरिकेने मोहरम महिन्यातील बलिदाचे रेखाटले चित्र इराणचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार अली लारी जानी यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी इराणने केली आहे. यासोबतच इराणच्या लष्करी नेतृत्वावर मोठा…
क्राईम नांदेड ग्रामीण गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसा उघड- उस्माननगर पोलिसांची मोठी कारवाई, ₹2.10 कोटींचा मुद्देमाल जप्त March 18, 2026 Kanthak Suryatale उस्माननगर (प्रतिनिधी)- उस्माननगर पोलिसांनी महसूल विभागाच्या सहकार्याने चिंचोली आणि देवापूर शिवारात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसावर मोठी कारवाई करत तब्बल ₹2 कोटी 10 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रंथोत्सव-2025;आयोजित वाचकांनी केली विक्रमी खरेदी ; दहा लाख रुपयांची ग्रंथविक्री March 18, 2026 Kanthak Suryatale नांदेड – नांदेड ग्रंथोत्सव 2025 हा 14 व 15 मार्च रोजी उत्साहात संपन्न झाला. वाचकांना नियोजीत कार्यक्रमाच्या साहित्यिक मेजवानी सोबतच, आयोजकांनी मोठ्याप्रमाणात पुस्तकांचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते. वाचकांना…
क्राईम ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत RPF ची तत्पर कारवाई; परभणी रेल्वे स्थानकावर चोरीचे दोन प्रयत्न हाणून पाडले March 18, 2026 Kanthak Suryatale परभणी (प्रतिनिधी)-प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत आपली बांधिलकी कायम ठेवत, नांदेड विभागातील रेल्वे संरक्षण दलाने (RPF) ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत परभणी रेल्वे स्थानक (PBN) येथे चोरीचे दोन प्रयत्न हाणून पाडले. दिनांक 17 मार्च…
महत्वाच्या बातम्या पौष्टिक तृणधान्यांच्या स्वादिष्ट पाककृतींनी नांदेडच्या कृषि महोत्सवाला दिली खास चव;पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे पारितोषिक वितरण March 18, 2026 Kanthak Suryatale नांदेड – नांदेड येथील नवा मोंढा मैदान येथे १५ ते १७ मार्च २०२६ दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नांदेड जिल्हा कृषी महोत्सव २०२६ अंतर्गत…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण धर्मस्वातंत्र्याच्या कायदा स्वातंत्र्य हिरावून घेणारा आहे, संरक्षण देणारा नाही; स्वातंत्र्याचा गळा घोटणारा काळा कायदा March 18, 2026 Kanthak Suryatale आपल्या देशाच्या संविधानाने दिलेले व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि धर्मस्वातंत्र्य हे मूलभूत हक्क आहेत. पण प्रस्तावित धर्मस्वातंत्र्य कायदा हा थेट या हक्कांच्या विरोधात उभा आहे. हे स्पष्टपणे सांगायलाच हवे. जेव्हा लोकसभा, राज्यसभा,…
महत्वाच्या बातम्या मुगटमध्ये अवैध वाळू तस्करीवर मोठी कारवाई; १.३१ कोटींचा मुद्देमाल जप्त March 18, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- मुखेड पोलिस व महसूल पथकाने संयुक्त कारवाई करत अवैध वाळू तस्करीवर मोठा आळा घातला असून तब्बल १ कोटी ३१ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…