Month: March 2026

नांदेड रेल्वे  पोलिसांच्या ताब्यातून दोन आरोपी बेड्यासह फरार; सीसीटीव्ही असूनही गुप्ततेचा पडदा

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील रेल्वे स्थानकावरून पोलिसांच्या ताब्यात असलेले दोन संशयित आरोपी फरार झाल्याची धक्कादायक आणि खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. विशेष म्हणजे, ते दोघे हैद्राबाद लॉक अप मध्ये होते…

आपण नशेडी होतो म्हणणाऱ्या खा. कंगणा राणावतला विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी टपोरी वाटतात 

युवावस्थेत स्वतःच्या मनमानीने आयुष्य जगल्याची कबुली स्वतः कंगना राणावत यांनी मुलाखतीत दिली होती. मी खूप नशा केली आहे,असे त्या उघडपणे सांगतात. त्यांच्या अनेक बिनधास्त, अर्धवस्त्रांतील फोटो सार्वजनिक क्षेत्रात आहेत हेही…

इराणने आगीचा बदला अनेक आगी लावून घेतला 

इराणच्या सुरक्षा सल्लागार समितीचे प्रभावशाली नेते अली लारी जानी यांचा मृत्यू हा केवळ एक अपघात नव्हता तो इराणला अधिक कठोर आणि आक्रमक बनवणारा टर्निंग पॉइंट ठरला. ते एकटेच मरण पावले…

महाराष्ट्रात सुद्धा मिनी एप्सटिन फाईल ५८ व्हिडिओ सापडले

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारा हा प्रकार आहे. अशोक खरात नावाचा हा तथाकथित बाबा जो स्वतःला अंकशास्त्रज्ञ, मांत्रिक, आणि आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणवतो प्रत्यक्षात एक विकृत आणि धोकादायक गुन्हेगारी जाळ्याचा केंद्रबिंदू…

अथलेटिक्स, कुस्ती खेळासाठी खेळाडूंची निवड ;पात्र खेळाडुंना अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड – राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी मिशन लक्षवेध हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलेला असून या योजनेंतर्गत लातूर विभागास अथलेटिक्स व कुस्ती या दोन खेळांचे निवासी विभागीय क्रीडा निपुणता केंद्र…

किती उपयोगी? किती घातक? ‘मराठीकारण, महाराष्ट्र धर्म आंदोलन ’

दीपक पवार एक अभ्यासू, प्रचंड तळमळ असलेला, लॉजिकल पद्धतीने निडरपणे मुद्दे मांडणारा, ……, असा एक गुणी प्राध्यापक. त्यांना खूप वर्षापासून जवळून ओळखतो. गुढीपाडव्यानिमित्त होणार असलेल्या उपक्रमास माझा व्यक्तिशः पाठिंबा आहे.…

६० लाखांच्या फसवणूक प्रकरणात पोलीस अमंलदार मुंढेंचा  जामीन अर्ज फेटाळला

पोलीस अमलदाराला अटक करू नये काय ? न्यायालयाचा सवाल कंधार (प्रतिनिधी)- ६० लाख रुपयांच्या फसवणूक आणि मारहाणीच्या गंभीर प्रकरणात आरोपीने दाखल केलेला जामीन अर्ज कंधार येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.…

अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्ष सक्तमजुरी आणि २१ हजार रोख दंड 

मुखेड (प्रतिनिधी)- मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन बालिकेवर अत्त्याचार करणाऱ्या नराधमाला मुखेडचे विशेष न्यायाधीश एस.पी. देशमुख यांनी २० वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे. या…

प्रेगाबालिन कॅप्सूल (नशेच्या गोळ्या) ची अवैध विक्री उघड

नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथक व अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत प्रेगाबालिन कॅप्सूलची अवैध विक्री करणाऱ्या मेडिकल चालकावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 70,400…

बँक ऑफ महाराष्ट्र चिखलवाडी शाखेचा अजब कारभार; खाते उघडण्यासाठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी

नांदेड (प्रतिनिधी)- सर्वसामान्य नागरिकांना सोयीस्कर बँकिंग सेवा देण्यासाठी ओळखली जाणारी बँक ऑफ महाराष्ट्रची चिख्खलवाडी शाखा सध्या अनावश्यक कागदपत्रांच्या मागणीमुळे चर्चेत आली आहे. आज एका 8 वर्षांच्या मुलाचे जॉईंट सेव्हिंग खाते…

error: Content is protected !!