नांदेड ग्रामीण सांस्कृतिक संगीत विभागात मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न March 31, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- राणी सावरगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाच्या संगीत विभागामार्फत दिनांक ३० मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास…
विदेश विश्लेषण मध्यपूर्वेतील महायुद्ध: इस्रायल-इराण संघर्षाचे जागतिक पदर आणि आर्थिक परिणाम March 31, 2026 Kanthak Suryatale सध्या मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली असून, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. या दोन देशांमधील वाढत्या तणावाचे सावट केवळ आखाती देशांवरच नाही, तर संपूर्ण जगावर…
नांदेड महत्वाच्या बातम्या रस्ता दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीकडे १ लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी पत्रकार शेख याहियासह तिघांवर गुन्हा दाखल March 31, 2026 Kanthak Suryatale नांदेड: शहरात स्वखर्चाने सामाजिक हितासाठी रस्ता दुरुस्तीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीला अडवून त्यांच्याकडे १ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार देगलूर नाका परिसरात घडला आहे.याप्रकरणी इतवारा पोलिसांनी एका न्यूज चॅनेलच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या जनसंपर्क विभागाचा गोंधळ की ‘खुशामत’चा प्रकार? महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकावरून वाद March 30, 2026 Kanthak Suryatale नांदेड : महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्धीसाठी पाठवण्यात आलेल्या एका अधिकृत बातमीमुळे शहरात प्रशासकीय गोंधळ आणि पक्षपातीपणाचा आरोप पुन्हा एकदा समोर आला आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये LPG/CNG गॅस तुटवड्यामुळे मनमानी दर आकारणी विरोधात जयहिंद ऑटो सेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार March 30, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरात सध्या LPG/ CNG आणि घरगुती गॅसची टंचाई गंभीर बनली असून ऑटो चालकाना आपली उपजीविका करण्यासाठी ना घरगुती गॅस मिळत नाही व व्यवसाय करण्यासाठी वाहनात गॅस इंधन…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्ह्यात चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी March 30, 2026 Kanthak Suryatale विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 30 मार्च रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 30 व 31 मार्च 2026 तसेच 1 व 3…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अवैध गावठी पिस्तूलसह तिघांना अटक; 31 हजारांचा मुद्देमाल जप्त; March 30, 2026 Kanthak Suryatale नांदेड ग्रामीण पोलिसांची जबरदस्त कार्यवाही नवीन नांदेड (प्रतिनिधी) -अवैध शस्त्रास्त्र खरेदी-विक्री करणाऱ्यांविरोधात राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देशी बार व्यवस्थापन’ची मागणी; अर्जदारांचा प्रशासनाला अनोखा सल्ला! March 30, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- नायगाव तालुक्यातील देशी दारू दुकानांच्या सुविधांबाबत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करून स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रशासनालाच चांगलाच मार्गदर्शन वर्ग घेतल्याची चर्चा सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात रंगली आहे. लोकस्वराज्य आंदोलनाचे कार्यकर्ते रावसाहेब…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये LPG/CNG गॅस टंचाई; मनमानी दर आकारणीविरोधात जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार March 30, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – शहरात सध्या LPG गॅस टंचाईची समस्या गंभीर बनली असून गॅस सिलिंडर वेळेत उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही गॅस वितरकांकडून शासनाने निश्चित…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड बीडीडीएस पथक मनुष्यबळाअभावी अडचणीत; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह March 30, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- राज्यातील सर्वात मोठ्या पोलीस जिल्ह्यांपैकी एक असलेल्या नांदेड येथे बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) मंजूर संख्येपेक्षा कमी मनुष्यबळावर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. अत्यंत संवेदनशील…