नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या सगरोळी-नरसी रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारी हायवा जप्त; येळी येथे २० लाखांची लोखंडी बोट जिलेटीनच्या साह्याने नष्ट February 7, 2026 Kanthak Suryatal बिलोली/उस्माननगर : सगरोळी ते नरसी रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा गाडीवर बिलोली पोलिसांनी कारवाई करत सुमारे ४० लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दुसऱ्या कारवाईत उस्माननगर…
देश विश्लेषण ट्रेड डील की व्यापाराची तडजोड? अमेरिकेसमोर भारताची आर्थिक शरणागती! February 7, 2026 Kanthak Suryatal भारत-अमेरिका ट्रेड डीलची घोषणा सर्वप्रथम अमेरिकेनेच केली. भारताकडून नेहमीप्रमाणेच उशिरा प्रतिक्रिया आली. त्यानंतर मोदींनी १४० कोटी जनतेच्या वतीने अमेरिकेचे आभार मानले. मात्र, अमेरिकेने काल रात्री जाहीर केलेल्या सविस्तर माहितीनंतर या…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र भारत रंग महोत्सव २०२६’ मुंबईत ९ ते १३ फेब्रुवारी February 7, 2026 Kanthak Suryatal महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना देशातील व देशाबाहेरील दर्जेदार नाटकांचा अनुभव घेता येणार सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई दि. ६ : राष्ट्रीय नाट्य विद्यालय, भारत सरकार आणि…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या 216 दाम्पत्यांनी केली विश्र्वशांती महायज्ञाची पुजा February 6, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-विश्र्वशांती महायज्ञ तथा पटाभिषेक रजत महोत्सव कार्यक्रमाची सुरूवात शुक्रवारी विश्र्वशांती महायज्ञाच्या पुजेपने करण्यात आली. यासाठी दि.6 रोज शुक्रवारी सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 3 ते 6 या दोन वेळेत…
नांदेड महत्वाच्या बातम्या महापौर पदासाठी भाजपाकडून कविता मुळे तर उपमहापौर पदासाठी दिपकसिंह रावत यांचा अर्ज दाखल February 6, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणुक 10 फेबु्रवारी रोजी पार पडणार आहे. यासाठी आज दि.6 रोज शुक्रवारी भाजपासह कॉंगे्रस-वंचित आणि एमआयएम या पक्षानेही महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल…
क्राईम नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अवैध वाळू उपसा प्रकरणात मोठी कारवाई; 54.25 लाखांचा मुद्देमाल जप्त February 6, 2026 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत तब्बल 54 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 5 फेब्रुवारी रोजी दोन टप्प्यांत…
नांदेड सांस्कृतिक चौथ्या जनहित राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. ललिता शिंदे/बोकारे यांची निवड February 6, 2026 Kanthak Suryatal नांदेड – राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठाण जवळा ता. लोहा जि. नांदेड च्या वतीने आयोजित चौथ्या राज्यस्तरीय जनहित ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले February 6, 2026 Kanthak Suryatal शासनाच्या सुविधांचा लाभ घेऊन ‘लोकल टू ग्लोबल’चा मार्ग स्वीकारण्याचे उद्योजकांना आवाहन नांदेड – नांदेड जिल्ह्यात उपलब्ध दळणवळणाच्या भक्कम पायाभूत सुविधा तसेच कृषीवर आधारित उत्पादन क्षमता पाहता निर्यातीसाठी मोठ्या संधी उपलब्ध…
महत्वाच्या बातम्या सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने महिलेची ६० हजारांच्या दागिन्यांची फसवणूक; आरोपी अटकेत February 6, 2026 Kanthak Suryatal नायगाव परिसरातील घटना; पोलिसांकडून पुढील तपास सुरू नायगाव (प्रतिनिधी)- नायगाव शहरात जनावरांचा दवाखाना परिसरात सोन्याचे बिस्किट देण्याचा बनाव करून एका महिलेची सुमारे ६० हजार रुपयांच्या दागिन्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीला अटक…
नांदेड शिक्षण ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण – मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील February 6, 2026 Kanthak Suryatal नांदेड – ग्रामीण भागातील युवक-युवती, विद्यार्थी आणि उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देत नवउद्योजक घडविण्यावर महाराष्ट्र शासनाचा विशेष भर असून स्टार्टअप परिसंस्था प्रत्येक जिल्हा व तालुक्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र…