Month: February 2026

अनाथांच्या आईचा सन्मान ….  काशीबाई फुलारी नारायणी स्मृती पुरस्कार प्रीती गर्जे यांना जाहीर

नांदेड (प्रतिनिधी)मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून गोरठा जिल्हा नांदेड येथील वरदानंद प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी वेगवेगळ्या प्रांतात काम करणाऱ्या एका महिलेला काशीबाई भाऊराव फुलारी स्मृती नारायणी पुरस्कार दिला जातो. वर्ष…

३ हजार लिटर इंधन, ८५ तास उड्डाण शिल्लक… नेमकं काय लपवलं जातंय?” — रोहित पवारांचा स्फोटक सवाल!   

ब्लॅक बॉक्स जळाला की सत्य जळालं? डीजीसीएचा अहवालच संशयास्पद? आमदार रोहित पवार यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आणि तांत्रिक मुद्दे उपस्थित करत थेट शासन, डीजीसीए आणि संबंधित विमान…

काबरानगर येथील श्री कृष्ण मंदिराच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त  विविध कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील काबरानगर येथील श्री कृष्ण मंदिराच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त दि.१९ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, भाविक-भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन…

चोरीचा रोबोट, देशभक्तीचा ढोल ;जगासमोर उघडी पडलेली लाज! 

नाव मोठं, लक्षण खोटं; जगासमोर उघडं पडलं सत्य मित्रांनो, स्वप्न पाहणे कधीच चुकीचे नसते; पण जाणीवपूर्वक खोटी स्वप्ने दाखवणे हा जनतेशी केलेला सरळ विश्वासघात असतो. मागील बारा वर्षांत नरेंद्र मोदी…

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बुधवारी  विशेष सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करणारे वैविध्यपूर्ण प्रकार सादर नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या सुचनेनुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील डॉ. शंकरराव चव्हाण…

परीक्षा कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही-जिल्हाधिकारी

रसायनशास्त्र पेपरला जिल्हयातील बेशिस्त बैठे पथकास केले निलंबीत नांदेड- दिनांक 18 फेब्रुवारी रोजी इयत्ता 12 वीचा सकाळ सत्रातील रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता. या दिवशी देखिल जिल्हयातील 109 केंद्रांवर बैठे पथका…

चार वर्षांपासून फरार असलेला खुनाच्या प्रयत्नातील आरोपी अटकेत

नांदेड (प्रतिनिधी) – खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना फरार झालेल्या आरोपीस तब्बल चार वर्षांनंतर बिलोली पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई 18 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आली. याबाबत मिळालेल्या…

रंगभरण चित्रकला स्पर्धेतून शिवरायांना अभिवादन 

जवळ्यात शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम; स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेड – शिवजयंतीनिमित्त जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या पाचदिवसीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या प्रारंभी छत्रपती…

रत्नाबाई कळसे यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील स्वामी विवेकानंद नगरातील ज्येष्ठ नागरिक रत्नाबाई दशरथराव कळसे (वय ९८) यांचे दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या…

बारावी परीक्षा कॉपीमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने कडक उपाययोजना विशेष भरारी पथकाची कारवाई

नांदेड – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) मार्च–2026 ही परीक्षा कॉपीमुक्त, पारदर्शक, निर्भय व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्वंकष नियोजन व कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.…

error: Content is protected !!