Month: February 2026

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान

नवी दिल्ली, 18 :भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी येत्या 16 मार्च…

एआय टुल्सचा वापर करतांना त्याला काय मागायचे आहे यासाठी मात्र माणुसच लागतो

स्वारातीम विद्यापीठात आयोजित कार्यशाळेतील विचारवंतांचे सुर नांदेड(प्रतिनिधी)-आज कृत्रिम बुध्दीमता या नवीन तंत्रज्ञानाचे आगमन पत्रकारंासाठी सुखदायी की, दुखदायी या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एकदिवशीय कार्यशाळेत तज्ञांनी या संदर्भाने सकारात्मक विचार व्यक्त…

राज्यशास्त्र व लोकप्रशासन विद्यार्थ्यांची तालुका न्यायालयाला भेट

नांदेड (प्रतिनिधी)-उमरी येथील न्यायाधीश के.एस. कुलकर्णी यांच्या संमतीने तालुका विधी समिती उमरी व कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभाग यांच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष…

सावळेश्वर ग्रामपंचायतीच्या CRS पोर्टलचा गैरवापर; 15,569 बनावट जन्मनोंदी प्रकरणी झारखंडमधून आरोपी अटक

उस्मानगर (प्रतिनिधींची)- कंधार तालुक्यातील मौजे सावळेश्वर ग्रामपंचायत येथील शासनाच्या (CRS) पोर्टलवरील युजर आयडीचा गैरवापर करून तब्बल 15,569 बनावट जन्म नोंदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ग्राम पंचायत…

मंदिरातील दानपेटी फोडून चोरी; आरोपी अटक

नांदेड (प्रतिनिधी)-देगलुर तालुक्यातील आलूर येथे बसवन्ना मंदिरात दानपेटी फोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. दि. 16 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नागनाथ गंगाराम…

गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपसा प्रकरणी कारवाई; 16.75 लाखांचा मुद्देमाल जप्त

नवीन नांदेड (प्रतिनिधी) ​- गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत सुमारे 16 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 17…

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्याना जन्म देणारी क्रांतीकारकांची भूमी काही अपवाद वगळता एवढी नेभळट आणि स्वार्थी कशी बनली?

खोटी नाणी खऱ्या नाण्यांना बाजारातून हद्दपार करतात त्याचे हे ज्वलंत उदाहरण हनमंतवडिये (जिल्हा सांगली) गावात एका पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो. क्रांतिवीरांगणा हौसाबाई पाटील यांच्या नावाने दिला…

अबब ….  450000,00,00,000 एव्हढा मोठा रक्षा करार होणार ; इमॅन्युएल मॅक्सरों या आनंदातच मुंबईच्या रस्त्यांवर धावतात 

फ्रान्सचे राष्ट्रपती भारतात दाखल झाले आहेत आणि म्हणे भारत इतिहासातील सर्वात मोठा सुरक्षा करार करणार! दरम्यान बेंजामिन नेतान्याहू तेल अवीवमध्ये डोळे लावून बसलेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी येतात आणि…

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इतिहास अभ्यासक केतन पुरी यांचे व्याख्यान संपन्न  

शाहिर प्रा. डॉ. शिंदे, प्रा. डॉ. हंबर्डे संघाकडून शाहीरी जलसा कार्यक्रमाचे दर्जेदार सादरीकरण अधिकारी-कर्मचारी, नागरिक, मान्यवरांसह विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती नांदेड- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र…

पुणे जमीन प्रकरण : ‘खारगे फॉर्म्युला’ने पार्थ अजित पवार निर्दोष, दोन छोट्या अधिकाऱ्यांवर खापर?

पुणे येथे गाजलेल्या कथित जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आले होते. या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीने तब्बल तीन महिन्यांच्या चौकशीनंतर सुमारे…

error: Content is protected !!