नांदेड – रयतेचे राजे, अखंड हिंदुस्थानचे जनक,आराध्य दैवत, जाणता राजा श्रीमंतयोगी, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा हिवताप कार्यालयाचे कार्यालयीन प्रमुख कैलास सावळे, आरोग्य पर्यवेक्षक गंगाधर गन्लेवार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विलास चाटे,आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, माधव कोल्हे, लिपिक अशोक हरणालीकर, दिलिप राठोड, सुरेश पिंपळगावकर, वाहन चालक,मुकुंद देवकांबळे मामा, पद्माकर मोळके, परमेश्वर स्वामी मठदेवरु, शेख खलील कर्मचारी उपस्थित होते Kanthak Suryatal Post Views: 776 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरी नांदेड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी