नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी सन 2025 च्या ‘जीवन रक्षा पदक पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्रातील श्रीमती रूपाली प्रतापराव कदम यांना अतुलनीय धैर्यासाठी ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर झाला आहे. देशभरातील एकूण 30 व्यक्तींना यावर्षी जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहेत. यामध्ये 6 ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक’ (मरणोत्तर), 6 ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ आणि 18 व्यक्तींना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहेत.
More Related Articles
टेरिफ समाप्तीचा नायक कोण? ऍड.नील कात्यान की राजकीय यंत्रणा?
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक निकाल दिला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले आयात शुल्क…
बंगाल टार्गेट! ममता बॅनर्जीला नमवण्यासाठी ईडीचा वापर? बंगालमध्ये केंद्राचा सत्तासंघर्ष
पश्चिम बंगालमध्ये प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) टाकलेला छापा आणि त्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेले प्रतिउत्तर…
इसापूर तांडा येथे चित्ररथाच्या माध्यमातून ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाच्या जनजागृतीस प्रारंभ
हिंगोली – ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहेब जी यांच्या 350 व्या शहीद…
