नांदेड–शहरातील भीमघाट येथील रहिवासी उध्दवराव मरीबा सोनकांबळे यांचे दि. 24 जानेवारी 2026 रोजी दुःखद निधन झाले आहे.त्यांची अंतीम यात्रा आज दि .25 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता त्यांचे राहते घर भीमघाट येथुन निघणार असून त्यांच्यावर शांतीधाम स्मशानभूमी गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात 4 मुले, सुना, नातू, असा मोठा परिवार आहे. Kanthak Suryatal Post Views: 801 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी गुरुद्वारा चरणी नतमस्तक हिंद दी चादर कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी भाविकांना लंगर वाढून केली सेवा