प्रकाश डांगे यांचे निधन

नांदेड – प्रकाश डांगे वय 65 वर्ष यांचे आज सकाळी 8 वाजता निधन झाले आहे. विणकर  कॉलनी चौफळा येथील प्रकाश डांगे 65 वर्ष यांचे आज सकाळी 8 वाजता निधन झाले आहे. अंत्यविधी त्यांचे राहते घर विणकर कॉलनी चौफाळा येथून मार्कंडेय स्मशानभूमी, चौफाळा, नांदेड येथे दुपारी 3 वाजता करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली, नातवंडे  आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!