नांदेड – प्रकाश डांगे वय 65 वर्ष यांचे आज सकाळी 8 वाजता निधन झाले आहे. विणकर कॉलनी चौफळा येथील प्रकाश डांगे 65 वर्ष यांचे आज सकाळी 8 वाजता निधन झाले आहे. अंत्यविधी त्यांचे राहते घर विणकर कॉलनी चौफाळा येथून मार्कंडेय स्मशानभूमी, चौफाळा, नांदेड येथे दुपारी 3 वाजता करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली, नातवंडे आहेत. Kanthak Suryatal Post Views: 676 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उत्कृष्ट रुग्णसेवा देगलूरच्या न्यायप्रवासाला नवे अधिष्ठान; देगलूर नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन संपन्न