नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत जाहीर October 10, 2025 Kanthak Suryatale नांदेड- नांदेड जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांतील सभापती पदांसाठी आरक्षणाची सोडत आज नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पार पडली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली.…
नांदेड महत्वाच्या बातम्या औषधी दुकानामधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरप खरेदी करू नये : अन्न व औषध प्रशासन October 10, 2025 Kanthak Suryatale नांदेड – नागरिकांनी खोकला झाल्यावर कफ सिरपची खरेदी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खरेदी करू नये, असे आवाहन सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन नांदेड यांच्यामार्फत करण्यात आले आहे. मध्यप्रदेश, राजस्थान या…
नांदेड महत्वाच्या बातम्या “आर्टी” च्या वतीने उद्या नांदेडमध्ये साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन October 10, 2025 Kanthak Suryatale नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर्टीच्या वतीने नांदेड शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात रविवार १२ ऑक्टोबर…
नांदेड महत्वाच्या बातम्या भ्रष्टाचाराविरुध्द बातमी करणाऱ्या पत्रकार सोळंकेसोबत धक्काबुक्की October 10, 2025 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-भारत दुरसंचार निगम कार्यालयात होत असलेला भ्रष्टाचार त्यांच्याच कार्यालयाच्या कर्मचाऱ्याने उघडकीस आणल्यानंतर त्याची बातमी करून बीएसएनएल अधिकारी अमित गुरदासानी यांना भेटण्यासाठी गेलेल्या पत्रकार धनंजय सोळंकेवर जमावाने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या भावांना सहआरोपी करण्याची मागणी October 10, 2025 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सिमावृत्ती भागात असलेल्या एका गावात कोचिंग क्लासेस चालविणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासत एका अल्पवयीन बालिकेेवर अत्याचार केल्याप्रकरणी पद्मशाली समाजाच्यावतीने तहसील कार्यालय हदगावसमोर…
नांदेड महत्वाच्या बातम्या शासनाने पुरग्रस्तांसाठी जाहीर केला निधी पण नांदेडमध्ये जीआरची होळी October 10, 2025 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने राज्यातील एकूण 31 जिल्ह्यातील 253 तालुक्यांमध्ये पुर आणि अतिवृष्टीने बाधीतांना विशेष मदत व काही सवलती जारी केल्या आहेत. दुर्देवाने त्या यादीमध्ये नांदेड जिल्ह्याचे नाव नाही. याचा दोष व्यक्त…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र ग्रामीण भागातील वस्त्यांची आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार October 10, 2025 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-ग्रामीण भागातील वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्यात यावी असा शासन निर्णय ग्राम विकास विभागाने जारी केला आहे. या शासन निर्णयावर ग्राम विकास विभागाचे कक्ष अधिकारी शुभम…
क्राईम महत्वाच्या बातम्या दहा हजारांची लाच घेणारा तलाठी पोलीस कोठडीत October 10, 2025 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-7/12 च्या नोंदीसाठी 10 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या तलाठ्याला विशेष न्यायाधीश डॉ.एस.डी. तावशीकर एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. 6 ऑक्टोबर रोजी तक्रारदाराने दिलेल्या अर्जानुसार त्यांची वडीलोपार्जित शेती मौजे कुष्णुर…
नांदेड महत्वाच्या बातम्या महिलेची छेड नैतिक अध:पतन; आरोपीला दोन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये रोख दंड October 10, 2025 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-महिला आणि बालिकांचा विनयभंग हा नैतिक अध:पतनाचा प्रकार आहे. त्यामुळे आरोपीला शिक्षा देणे आवश्यक आहे अशी नोंद निकालपत्रात करून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांनी अल्पवयीन बालिकेची छेड…
नांदेड महत्वाच्या बातम्या पांडुरंग किशनराव नवरे यांचे निधन October 10, 2025 Kanthak Suryatale नांदेड –सावित्रीनगर रघुनाथनगरच्या बाजूस शिवरोड तरोडा बुद्रुक येथील ज्येष्ठ उपासक पांडुरंग किशनराव नवरे वय (65 वर्ष ) अल्प आजाराने दि. 9 ऑक्टोबर 2025,गुरुवारी रात्री 11 वाजता निधन झाले असून त्यांची…