Month: October 2025

सन्माननीय CJI गवई यांचे वरील बूट फेकीचा धिक्कार! 

सन्माननीय cji, बूट फेकणारा वर कारवाई न करण्याबद्दल कुणाला घाबरले? फेकलेला बूट, की तिवारी नावाच्या वकील व्यक्तीला, की सनातन धर्माला? की त्याच्या ब्राह्मण असल्या सारख्या वागण्याला? आम्ही या घटनेचा धिक्कार…

वरिष्ठ दलित आयपीएस अधिकाऱ्याची आत्महत्या : हरियाणातील प्रशासनातील जातीयतेचा पर्दाफाश

हरियाणा राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पुरण यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे राज्याच्या प्रशासनातील सडलेल्या व्यवस्थेचे आणि जातीयतेच्या विषारी वातावरणाचे सत्य पुन्हा एकदा उघड झाले आहे.भारतीय…

“अमृता – इमरोज समजून घेताना ” ने घेतला मनाचा ठाव :  पात्रं विसरून मनामनात ओथंबला केवळ प्रेमभाव ! 

नांदेड : वर्तमान मानवी जीवन हे प्रचंड अस्वस्थ झाले आहे. संशय , असमाधान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भौतिक सुखाच्या मागे धावताना माणूस स्वत्व आणि प्रेमभाव विसरत आहे. हिंस्त्र स्वभाव वाढीस…

ॲड. गणेश जांबकर यांच्यावतीने संध्याछाया वृद्धाश्रमात फळ,साडी व दस्ती वाटपाचा कार्यक्रम संपन्न

नांदेड– जिल्हा व सत्र न्यायालय येथील प्रसिद्ध ॲड. गणेश प्रभाकरराव जांबकर यांच्या वकिली व्यवसायाला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नांदेड येथील संध्याछाया वृद्धाश्रमात सपत्नीक व आई-वडील यांच्या समवेत फळ,साडी व…

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडत 13 ऑक्टोबर रोजी

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषद व तिच्या अंतर्गत असलेल्या 16 पंचायत समित्यांसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 13 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा…

10 हजारांची लाच घेणारा तलाठी गजाआड

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या शेतीची नोंद वारसा हक्काने 7/12 मध्ये घेण्यासाठी सज्जा कुष्णुर ता.नायगाव येथील तलाठ्याने 20 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर 10 हजार रुपये स्विकारतांना नायगावच्या तहसील कार्यालयासमोरच रस्त्यावर लाच लुचपत प्रतिबंधक…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी 30 लाखांचा हायवा आणि 25 हजारांची वाळू पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 25 हजारांची अवैध वाळू वाहतुक करणारा 30 लाखांचा हायवा टिपर पकडला आहे. दि.8 ऑक्टोबर रोजी रात्री नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस…

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीचे दोन प्रकार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील विमानतळ हद्दीत दोन जबरी चोरीचे गुन्हे घडले आहेत. त्यात एकूण 20 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. साहेबराव चंदामी पतंगे हे 71 वर्षीय व्यक्ती 7 ऑक्टोबर रोजी…

सुरेश राठोड यांच्या तांडा बारमधील मॅनेजरला खंडणीची धमकी

नांदेड(प्रतिनिधी) -सुरेश राठोड यांच्या तांडा बिअर बारमधील मॅनेजरला खंडणी मागणाऱ्या दोन जणांविरुध्द वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरेश राठोड यांच्या मालकीचा तांडा बिअर बार हा रेल्वे स्थानकासमोर आहे. तेथे…

73 वर्षीय इसमाची फसवणूक करून 65 हजारांच्या दोन अंगठ्या नेल्या

नांदेड(प्रतिनिधी)-एका 73 वर्षीय इसमाला तुमच्या हातातील अंगठी सारखी अंगठी माझ्या भावाच्या लग्नात करायची आहे अशी बतावणी करून एका व्यक्तीने 65 हजार रुपये किंमतीच्या दोन अंगठ्या फसवणूक करून घेवून गेले आहेत.…

error: Content is protected !!