नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील 68 पोलीस अंमलदार आता सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक झाले आहेत. तसेच 92 पोलीस शिपाई/ पोलीस नाईक पोलीस हवालदार झाले आहेत. एकूण 160 जणांना पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलातील पदोन्नती प्राप्त पोलीसांचे वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने हार्दिक अभिनंदन. वाचकांच्यासोयीसाठी 160 जणांच्या पदोन्नतीची पीडीएफ संचिका जोडली आहे. New Doc 07-07-2025 16.38 Kanthak Suryatal Post Views: 1,150 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गोदी मीडिया ओरडतं, पण मोदींच्या तोंडून पाकिस्तानचा नामोवाचही नाही राज्यात 13 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बदलून नविन नियुक्त्या; पाच जणांना नवीन नियुक्त्या; सहा जणांना पदोन्नती देवून नियुक्त्या