Month: July 2025

मीरा-भाईंदर -वसई- विरारचे पोलीस आयुक्त झाले निकेत कौशिक

किरिथीका सी एम यांना आता नासिक शहरात पोलीस उप आयुक्त पद नांदेड,(प्रतिनिधी)-अपर पोलीस महासंचालकपदाच्या दोन बदल्या करत मीरा-भाईंदर- वसई- विरार या पोलीस आयुक्तालयात नवीन पोलीस आयुक्त पाठवण्यात आले आहेत. तसेच…

१० जुलै -राष्ट्रीय मंत्स्य शेतकरी दिवस

*धरतीआबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान* *मच्छिमारांसाठी विविध प्रकल्पांवर अर्थसहाय्य* आज राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस. सन १९५७ मध्ये भारतीय प्रमुख कार्पच्या प्रेरक प्रजननास दि.१० जुलै १९५७ रोजी डॉ.हिरालाल चौधरी आणि डॉ.अलीकुन्ही…

ढोकी येथे महिलांची विनाअनुदानित सोयाबीन शेतीशाळा संपन्न

नांदेड :- कृषी विभागामार्फत नांदेड तालुक्यातील मौजे ढोकी येथे सोयाबीन पिकाचे महिलांचे विनाअनुदानित शेती शाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या शेतीशाळेत ढोकी या गावात विना अनुदानित, उपरोक्त विनाअनुदानित सोयाबीन…

महिलेचा विनयभंग करणाऱ्या ऍटो चालकाविरुध्द 16 तासात दोषारोपपत्र दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनंतर भाग्यनगर पोलीसांनी त्या महिलेची ओळख पटवून तिची तक्रार घेतली आणि ऍटो चालकाविरुध्द 24 तासात महिलेच्या विनभंगाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. 5 जुलै रोजी एका…

राज्यात 10 नवीन आयपीएस अधिकाऱ्यांना उपविभाग

तीन जणांना पुन्हा एकदा बदल्या बदलून दिल्या नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने बदलून दिलेल्या बदल्या पुन्हा एकदा बदल्या आहेत. त्यात तीन अधिकाऱ्यांची नावे आहेत. तसेच दहा पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.…

डॉ. एकबाल उर्दू मॉडल हायस्कूलचे अनधिकृत स्थलांतर ?

शाळा परवानगीविना दुसरीकडे नेल्याचा आरोप; बॅनर मदरशावर, शाळा मात्र जुन्याच ठिकाणी सुरू अर्धापूर (प्रतिनिधी) – दर्गा मोहल्ला, अर्धापूर येथील डॉ. एकबाल उर्दू मॉडल हायस्कूल अर्धापूर ही शासनमान्य शाळा असून तिची…

८०% मतदार बाहेर? आयोगाच्या ‘फॅक्ट चेक’ची मागणी तेजस्वी-योगेंद्र यादव यांची

“बिहारमध्ये लोकशाही धोक्यात? दोन कोटी मतदारांचा हक्क हिरावला!” बिहार निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याची एक नवीन पद्धत निवडणूक आयोगाने अंमलात आणली आहे. त्यामुळे जवळपास दोन कोटी मतदारांना विधानसभा निवडणुकीत मतदानाचा…

अर्धापूर नगरपंचायत प्रशासनाला धूर फवारणीबाबत मुहूर्त मिळेना ! ;संबंधित गुत्तेदाराची धूर फवारणी बाबत टाळाटाळ ?

अर्धापूर- पावसाळ्याच्या दिवसांत नाल्यांची स्वच्छता आणि नियमित धूर फवारणी हे नागरी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. सहाजिकच ही जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाला पेलायची असते. मात्र पावसाळा सुरू होऊनही प्रशासनाला धूर फवारणीचा मुहुर्तच…

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोव्यात ‘अनुभूती’ राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन, महिलांच्या आर्थिक समावेशनातील भूमिकेवर भर

मिरामार: –ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार आणि गोवा राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (GSRLM) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अनुभूती’ या आर्थिक समावेशनावरील राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते…

नांदेड येथील किरितिका सी.एम.आता अमरावतीच्या पोलीस उपआयुक्त

राज्यातील 8 आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने भारतीय पोलीस सेवेतील आठ अधिकाऱ्यांना समयश्रेणीत पदोन्नती देवून त्यांना नवीन पदस्थापना दिल्या आहेत. समश्रेणीत पदोन्नती देवून नवीन नियुक्त्या मिळवणारे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी…

error: Content is protected !!