नांदेड–शहरातील डॉ. आंबेडकर नगर येथील रहिवासी दूधाबाई तुळशीराम कांबळे यांचे आज दि. 21 जुलै 2025 रोजी दुःखद निधन झाले आहे.त्यांची अंतीम यात्रा आज सायंकाळी 4 वाजता त्यांचे राहते घर डॉ आंबेडकर नगर येथुन निघणार असून त्यांच्यावर शांतीधाम स्मशानभूमी गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातू, असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे व मनीष कांबळे यांच्या त्या आजी आहेत. Kanthak Suryatal Post Views: 768 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation “तबलीगी जमात निर्दोष ठरली, पण माफी मागणार कोण?” भारताच्या राष्ट्रपतींचा दत्तक पुत्र उपेक्षित का?