नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जुलै महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 8 जुलै, 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
More Related Articles
2017 मध्ये लाच स्विकारणाऱ्या ग्राम विकास अधिकाऱ्याला कारावास
नांदेड(प्रतिनिधी)-सन 2017 मध्ये जमीनीच्या मालकीची नोंद गाव नमुना क्रमांक 8 मध्ये घेण्यासाठी 12 हजार रुपयांची…
मुखेड एसबीआय बॅंकेत चोरी
नांदेड (प्रतिनिधी)- मुखेड येथील स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखेतून एका शेतकऱ्याचे 50 हजार रूपये कोणीतरी…
मुक्रामाबाद पोलीसांनी चोरटी वाळू वाहतुक करणारा 28 लाखांचा हायवा पकडला
नांदेड(प्रतिनिधी)-मुक्रामाबाद पोलीसांनी 20 जून रोजी दापका (गु) शिवारात एक चोरट्या वाळूची हायवा गाडी 28 लाख…
