नांदेड : तरोडा भागातील रहिवासी तथा औंढा नागनाथ महाविद्यालयाचे प्रा. दत्ता कुंचलवाड यांच्या मातोश्री अनुसयाबाई माधवराव कुंचलवाड यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे . दिवंगत अनुसयाबाई कुंचलवाड यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 16 जून रोजी दुपारी सव्वा एक वाजता त्यांच्या मूळ गावी डोंगरगाव तालुका मुखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
More Related Articles
डॉ. आंबेडकर नगर भीम जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धोधन सावंत
नांदेड (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर नगर येथे सार्वजनिक भीम जयंती…
महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास स्वायत दर्जा द्या; संजय कौडगे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांना निवेदन
नांदेड (प्रतिनिधी)- राज्य शासनाने २०२३ मध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून यावेळी…
अर्धापूरात खळबळ: खंडणीखोर आरटीआय कार्यकर्ता आणि महिला पोलीस कर्मचाऱ्याचे संगनमत
अर्धापूर (प्रतिनिधी) – अर्धापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या नावाखाली सुरू असलेला खंडणीचा धंदा,…
