नांदेड-येथील नागसेननगर येथील रहिवासी सुंदरबाई जळबाजी सोनसळे वय (69) यांचे आज दि. 4 जून रोजी रात्री दहा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दि. 5 जून 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सूना, जावई, नातू, पणतू, असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते रवी व राहुल सोनसळे यांच्या त्या मातोश्री तर सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांच्या सासू होत.
More Related Articles
नांदेडमध्ये “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे भव्य आयोजन
*संविधानाच्या प्रास्ताविकेचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले वाचन* नांदेड, – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये “जय शिवाजी…
कंधारच्या पोलीस उपअधिक्षक पदी डॉ.अश्र्विनी जगताप
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस मुख्यालयातील पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांना कंधार पोलीस उपविभागात पोलीस उपविभागीय अधिकारी या…
नगरसेवकांनी केली नालेसफाईची पाहणी; डॉ. आंबेडकरनगरच्या वर्षानुवर्षांच्या अडचणीवर तोडगा निघणार का?
नांदेड : -शहरातील डॉ. आंबेडकरनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नाल्याच्या अडचणीचा प्रश्न…
