नांदेड, (प्रतिनिधी)- शांताबाई जोंधळे रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नांदेड येथील रहिवाशी यांचे दि. 26 मे रोजी सकाळी 08: 00 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या 70 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 04:00 वाजता नांदेड येथील गोवर्धनघाट स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहे. कालवश शांताबाई जोंधळे ह्या रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे, राहुल सोनसळे, रुपेश सोनसळे यांच्या मावशी होतं. Kanthak Suryatal Post Views: 935 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सांगवी बु. येथील सोमवारचा आठवडी बाजार राहणार बंद रेल्वे स्थानक आणि रेल्वे रुळांवर रुट मार्च