नांदेड,(प्रतिनिधी)-संचखड गुरूद्वाऱ्याच्या मागील बडपुरा गेट नंबर चार येथील पुरातन हनुमान मंदिर श्री गुरुदास हनुमान मंदिर येथे दिनांक बारा रोज शनिवारी हनुमान जयंती महोत्सव दरवर्षी प्रमाणे यंदाही फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. सकाळी पुजा अर्चना झाल्यानंतर दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व भाविकांना हनुमान मंदिर समितिच्यावतीने आवाहन करण्यात येते की सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे मुख्य सेवादार स.मनजीतसिंघ संधू यांच्यावतीने प्रसारित करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,219 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शुक्रवारी ‘गुंतवणूक परिषदचे आयोजन शेतकऱ्यांना विक्री होणाऱ्या खतातील गोंधळ शिकेला पोहचला ; खत वाटपाची आचार संहिता कोण तपासणार?