नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी परिसरात आज सकाळी एका फर्निचर गोदामाला आग लागली. त्यात अडकलेल्या 6 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. लाखो रुपयांचे नुकसान या आगीमुळे घडल्याचे सांगितले जात आहे. आज सकाळी माळटेकडी परिसरातील फर्निचर गोदामाला आग लागली. आगीची माहिती मिळताच नांदेड महानगरपालिकेचे अग्नीशमन दल तेथे पोहचले. तेथे अडकलेल्या पाच ते सहा लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. पण या आगीमुळे तेथे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्नीशमन दलाने काही क्षणातच या आगीवर नियंत्रण मिळवले. Kanthak Suryatal Post Views: 841 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पेट्रोल डिझेल दरामध्ये वाढ झाल्यानंतर आता ठरवा डॉ.मनमोहनसिंघ यांचे सरकार चांगले होते की, नरेंद्र मोदी यांचे सरकार चांगले आहे पत्रकार संघांच्या पदाधिकारी नियुक्त्या कधी करता अध्यक्ष संतोषजी पांडागळे साहेब