Month: February 2025

गोळीबाराने पुन्हा एकदा नांदेड हादरले ; एकाचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-अनेक दिवसानंतर आज पुन्हा एकदा बंदुकीच्या आवाजाने नांदेड शहर हादरले आहे. गुरुद्वारा गेट नंबर 6 जवळच्या वाहनतळाजवळ हा गोळीबाराचा प्रकार घडला. हल्लेखोराने एकूण 10 गोळ्या झाडल्याची माहिती प्राप्त झाली आहे.…

जिल्हा सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीमुळे न्यायालयात येणाऱ्या सर्वाना न्याय मिळेल- न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी  

· कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण व खासदार रविंद्र चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती · न्यायालय परिसर स्वच्छ व सुंदर राहील यासाठी सर्वाचे प्रयत्न आवश्यक ·…

कुतूहलातून विविध विषयांवरील साहित्याची निर्मिती;राज्यस्तरीय साहित्य संमेलनात डॉ. अच्युत गोडबोले यांचे प्रतिपादन

मंत्री उदय सामंत यांनी दृकश्राव्य माध्यमाव्दारे संमेलनाला शुभेच्छा सगरोळी (नांदेड ) -विश्व, मनुष्य व निसर्ग निर्मितीचे लहानपणापासूनच मला प्रचंड कुतूहल होते. कुतूहलापोटी वाचनाची आवड निर्माण झाली. पुढे लेखणीतून प्रगट होत…

ऑलिंपियाड परिक्षेत्र तेजसी बाचेला गोल्डमेडल

नांदेड(प्रतिनिधी)-सायन्स ऑलिंपियाड फाऊंडेशन अंतर राष्ट्रीय गणित ऑलिंपियाड परिक्षेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला असून यात नांदेड शहरातील लिटल्स स्कॉलर्स पब्लिक स्कुलची विद्यार्थीनी कु.तेजसी बाचे या विद्यार्थीनीला गोल्ड मेडल प्राप्त झाले…

माता रमाई जन्मोत्सव निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न

नांदेड (प्रतिनिधी)-दि. 7 फेब्रुवारी रोजी माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या 127 व्या जन्मोत्सव निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे अशी माहिती आयोजक मंगेश…

मुंबई उच्च न्यायालयात निवडणुका रद्द करण्यासाठी याचिका दाखल; ऍड.प्रकाश आंबेडकर मांडणार बाजू

नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा रद्द कराव्यात अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर एक नवीन प्रकरण सुरू झाले आहे. परवा खा.राहुल गांधी, खा.सुप्रिया सुळे आणि माजी खा.संजय राऊत…

सिडको मोंढा येथील रस्ता दुरुस्तीची मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-सिडको मोंढा भागातील रस्ता हा तुटलेल्या अवस्थेत आहे. तेथे होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका दिव्यांग पोलीस उपनिरिक्षकाने नांदेड दक्षीणचे आमदार यांना पत्र देवून दुरूस्तीची मागणी केली आहे. या पत्रासोबत त्या भागात…

वाघाळा येथील आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर

नांदेड :- जिल्हयातील वाघाळा येथील माताजी शिक्षण संस्था संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी कळविले आहे.यासंदर्भात प्रशासन पूर्ण लक्ष ठेवून असल्याची माहिती…

गोदावरी नदी काठावरील अवैध वाळू जप्तीची कारवाई सुरू;महसूल खात्याची धडक कारवाई

नांदेड :- गोदावरी काठावर बिहारी मजुराच्या मदतीने अनेक वाळू तस्करांनी, नदी काठावरील शेतकऱ्यांनी अवैधरित्या आपली शेतजमीन वाळूचा अनधिकृत साठा साठवण्यासाठी तसेच बिहारीला वास्तव्य करण्यासाठी भाड्याने जमीन देऊन वाळू तस्करांना मदत…

शासनाच्या योजना आपल्या संपर्कातील प्रत्येकापर्यंत पोहोचवा : न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी

*किनवट येथील शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद* किनवट (प्रतिनिधि)- आज किनवट येथे आपल्याला ज्या काही योजना माहिती झालेल्या आहेत. त्या योजनांचा तुम्ही स्वतः लाभ घ्या. सोबतच या…

error: Content is protected !!