Month: February 2025

चार आमदार मिळून अशोक घोरबांडला वाचविण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून देत आहेत काय?- प्रा.राजू सोनसळे

नांदेड(प्रतिनिधी)-सध्याचे दक्षीणचे आमदार ईतर आमदारांसोबत मिळून अशोक घोरबांडने त्यांना आरोपी होण्यापासून वाचवल्याची परतफेड त्यांची भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी करून देवून करणार आहे काय? असा प्रश्न रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.राजू…

उमरी पोलीसांची वाळू माफियांविरुध्द जबरदस्त कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-उमरी पोलीसांनी वाळू माफीयांविरुध्द जबरदस्त कार्यवाही करत 12 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि काही मुद्देमाल अर्थात तराफे तेथेच जाळून टाकले. धर्माबादचे पोलीस उपअधिक्षक प्रशांत संपत्ते यांच्या मार्गदर्शनात…

त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त अन्नदान वाटप

नांदेड-त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त नांदेड मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळा परिसरात नांदेड येथील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते रमेश दादा सोनाळे यांचे…

संत सेवालाल महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम -दासराव हंबर्डे

नांदेड -जय भारत माता सेवा समिती, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने प.पू. सद्गुरू हवा मल्लीनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संत सेवालाल महाराज आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त…

महाराष्ट्रात वयस्क जनसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सन 2019 ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान एकूण 32 लाख मतदार वाढले होते. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीदरम्यान फक्त 5 महिन्यात 39 लाख मतदार वाढले. या…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी रेती माफियांवर कार्यवाही करून 54 लाखांचा मुद्देमाल जप्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी वाळू माफियांवर कार्यवाही करत दोन लोखंडी बोटी इंजिनसह 105 ब्रास रेती, जेसीबी मशीन आणि लोखंडी क्रेन असा 57 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आणि 5…

माता रमाई आंबेडकर जन्मोत्सव उत्साहात साजरा

नांदेड(प्रतिनिधी)-माता रमाई आंबेडकर यांच्या 127 व्या जन्मोत्सव निमित्त डॉ.आंबेडकरनगर येथील वंचित बहुजन आघाडेचे युवा नेते राहुल सोनसळे यांच्या नेतृत्वात युवक-युवती, महिला-पुरूष आदींनी माता रमाई आंबेडकर जन्मोत्सव साजरा करतांना मिरवणूक काढून…

हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम 10 फेब्रुवारीपासून;  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख 

नांदेड -जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषध उपचार मोहीम 10 फेब्रुवारीपासून किनवट, माहूर,भोकर हदगाव,हिमायतनगर, कंधार, नायगाव बिलोली,देगलूर,मुखेड एकूण दहा तालुक्यात राबविण्यात येणार आहे. सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा स्तरावरून योग्य ते…

ए.जे. ग्रुपच्यावतीने आयटीआय चौकात माता रमाई आंबेडकर जन्मोत्सवानिमित्त मिठाई वाटप

नांदेड(प्रतिनिधी)-आज माता रमाई आंबेडकर जन्मोत्सवानिमित्त ए.जे.गु्रपच्यावतीने आयटीआय जवळील महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर मिठाई वाटप करुन आनंद साजरा करण्यात आला. आज माता रमाई आंबेडकर यांचा 127 वा…

उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी थांबलेल्या डॉक्टरच्या खिशातील पैसे चोरले ; दोन चोरटे अटक

नांदेड(प्रतिनिधी)-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा सत्कार करण्यासाठी थांबलेल्या गर्दीतून एका डॉक्टरच्या खिशातील पैसे चोरणाऱ्या दोघांना पकडण्यात आले आहे. डॉक्टर दिपक काशीनाथ नाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 फेबु्रवारी रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास वर्कशॉप…

error: Content is protected !!