नांदेड महत्वाच्या बातम्या लोकाभिमुख प्रशासन निर्माण करणे ही अधिकार्यांची जबाबदारी : अभिजीत राऊत February 11, 2025 Kanthak Suryatal जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा स्वागत तर अभिजीत राऊत यांचा निरोप समारंभ साजरा नांदेड :- शासकीय सेवेमध्ये आपण येतो ती लोकांची सेवा करण्यासाठी. लोकांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे. हा…
नांदेड महत्वाच्या बातम्या माता रमाई जयंतीनिमित्त बंटी लांडगे यांच्यावतीने होम मिनीस्टर कार्यक्रम February 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. 9 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष तथा त्रिपिटक बौद्ध विहार समितीचे अध्यक्ष बंटी लांडगे यांच्यावतीने होम मिनीस्टर कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास प्रभाग क्र.…
महत्वाच्या बातम्या शिक्षण दहावी, बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरू ; तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची नियुक्त February 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. लातूर विभागीय मंडळस्तरावर…
महत्वाच्या बातम्या शिक्षण बारावीच्या विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले February 10, 2025 Kanthak Suryatal जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविणार दोषी आढळणाऱ्याची गय केली जाणार नाही नांदेड- केवळ बारावीच नव्हे तर आयुष्यात अनेक परीक्षांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे परीक्षेचा ताण घेऊ नका. तणाव मुक्त व…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या तेलंगणा राज्यातील दोन सहाय्यक पोलीस अधिक्षकांनी नांदेड पोलीसांच्या मदतीने धर्माबादमध्ये जप्त केला 110 पोते स्वस्त धान्याचा तांदुळ February 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-निर्मल जिल्ह्याच्या दोन सहाय्यक पोलीस अधिक्षकांनी नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद येथे येवून 110 पोतेे स्वस्त धान्याचा तांदुळ किंमत 1 लाख 5 हजार रुपयांचा नांदेड पोलीसांच्या मदतीने जप्त केला आहे. एका आरोपीला…
नांदेड महत्वाच्या बातम्या गोदावरी नदीपात्रात उठणारा उग्रवास जनतेसाठी आजारपण February 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात आज संत दासगणु पुलावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांनी केलेल्या तक्रारीप्रमाणे नदीतून एवढा उग्र वास येत आहे की, तो घाणेरडा वास ड्रेनजचा असेल असे जनतेतील लोक सांगत आहेत. त्या…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्यातील 496 पोलीस अंमलदारांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण February 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-विभागीय परिक्षा उत्तीर्ण करणाऱ्या आणि पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या 496 पोलीस अंमलदारांना पोलीस महासंचालक कार्यालयाने पोलीस उपनिरिक्षक पदोन्नती दिली आहे. या आदेशावर आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक के.एम.मल्लीकार्जुन प्रसन्ना…
नांदेड महत्वाच्या बातम्या आपल्या हाताने स्वत:च्या पायावर गोळी मारून घेणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल February 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वसंतराव नाईक चौकात आपल्याकडील अवैध अग्नीशस्त्रासोबत चुकीची हाताळणी करून आपल्याच पायाच्या मांडीवर गोळीमारून घेणाऱ्या दोन जणांविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक शिवाजी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या चार फेब्रुवारी रोजी सापडलेल्या मयत व्यक्ती संदर्भाने खूनाचा गुन्हा दाखल February 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-2022 मध्ये खूनाच्या आरोपातून सुटलेल्या आरोपीचा 4 फेबु्रवारी रोजी खून झाल्याचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात 9 फेबु्रवारी रोजी दाखल करण्यात आला आहे. 4 फेबु्रवारी रोजी रात्री 9.30 वाजेच्यासुमारास दत्ता…
नांदेड महत्वाच्या बातम्या ऍड.दिपक शर्मा यांना बंधूशोक February 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील ऍड.दिपक शर्मा यांचे लहान बंधू धीरज शर्मा यांचे निधन झाले आहे. काल दि.9 फेबु्रवारी रोजी त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. उद्या दि.11 फेबु्रवारी रोजी या संदर्भाची शोक बैठक ऍड.दिपक…