नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील फरांदेनगरमधील ज्येष्ठ नागरिक सौ.शैलजा प्रभाकरराव कुलकर्णी बुद्रुककर (७२) यांचे शुक्रवारी दि.३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता गोवर्धन घाट येथील शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.. त्यांच्या पश्चात पती, प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. प्रभाकरराव कुलकर्णी, मुलगा आदित्य, मुली सौ.भक्ती चौधरी,सौ. नेहा राजे,जावई प्रसन्न चौधरी,विनायक राजे,नातवंडे, २ बहिणी,भाऊ असा मोठा परिवार आहे. Kanthak Suryatal Post Views: 905 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा : प्रा. सोनसळे अंतर्मुख करणाऱ्या कथाकथनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध