नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील फरांदेनगरमधील ज्येष्ठ नागरिक सौ.शैलजा प्रभाकरराव कुलकर्णी बुद्रुककर (७२) यांचे शुक्रवारी दि.३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता गोवर्धन घाट येथील शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.. त्यांच्या पश्चात पती, प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. प्रभाकरराव कुलकर्णी, मुलगा आदित्य, मुली सौ.भक्ती चौधरी,सौ. नेहा राजे,जावई प्रसन्न चौधरी,विनायक राजे,नातवंडे, २ बहिणी,भाऊ असा मोठा परिवार आहे.
More Related Articles
आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड – नांदेड जिल्हयातील देगलूर, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, हदगांव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड,…
रिमझिम पावसाने विष्णुपूरी प्रकल्पाचा दरवाजा उघडला
नांदेड(प्रतिनिधी)-पावसाळा सुरू होवून दोन महिन्याच्या जवळपास होत असतांनाही दमदार पाऊस अद्यापही झाला नाही. मागील दोन…
भीम विचारांचा घाव घालूनच गुलामीचे जग बदलण्याचा अण्णाभाऊंचा संदेश-इंजि. देगलूरकर
कापशी (प्रतिनिधी) – विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी विचारांचा घाव घालूनच गुलामीचे जग बदलता…
