Month: January 2025

तामसा पोलीसांनी सात चोरीच्या दुचाकी पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-तामसा पोलीसांनी एका चोरट्याला पकडून त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी गाड्या, 30 हजार रुपये किंमतीच्या जप्त केल्या आहेत. सन 2023 मध्ये पांडूरंग गोमाजी भुरके या शिक्षकांची दुचाकी गाडी 23 नोव्हेंबर 2023…

‘ सातत्याने शोधा,नक्कीच सापडेल ‘ : नाट्य शिबिरात ज्येष्ठ नेपथ्यकार लक्ष्मण संगेवार ह्यांचे प्रतिपादन

नांदेड(प्रतिनिधी) : ‘ नेपथ्य म्हणजे नाटकाला आवश्यक आणि अनुरूप असणारी भौगोलिक सृष्टी उभी करणे होय.त्यासाठी आवश्यक साधने जरी तुमच्याकडे नसतील तरी जर तुम्ही सातत्याने शोधत राहिलात तर ती नक्कीच सापडतील.…

हा घ्या मटका सुरू असल्याचा व्हिडीओ पुरावा

नांदेड(प्रतिनिधी)-स्वामीच्या मार्गदर्शनात रेल्वे रुळांच्या पलिकडे मटका बुक्या सुरू आहेत. याचा आज आम्ही चलचित्र पुरावा प्राप्त केला. म्हणजेच परवाच्या दिवशी मटका बुक्कीवर धाड टाकून कार्यवाही पोलीसांनी केली. तरीही त्यानंतर सुध्दा मटका…

राष्ट्रपुरूष आणि थोर पुरूषांच्या जयंती दिनी आता त्यांच्या अल्पपरिचयाचे फलक सुध्दा झळकणार

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने सन 2025 पासून राष्ट्रपुरूष, थोर व्यक्ती यांची जयंती आणि राष्ट्रीय दिन साजरे करतांना संबंधीत राष्ट्रपुरूष, थोर व्यक्ती यांचे माहिती फलक अल्पपरिचयासह प्रदर्शित करण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. सामान्य…

भारताच्या 140 कोटी लोकांना विदुशकांचा गट लोकशाहीचे धडे देत आहे

कालपर्यंत दैविक असलेले भारताचे पंतप्रधान आता अचानकच मनुष्य झाले आहेत. ही मुलाखत त्यांनी एका अरबपती पत्रकाराला दिली आहे. त्या मुलाखतीच्या दोन मिनिटाचा ट्रेलर त्या अरबपती पत्रकाराने सोशल मिडीयावर पोस्ट केला…

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन

नांदेड :- स्वामी विवेकानंदाची जयंतीचे औचित्य साधून श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने 12 ते 16 जानेवारी 2025…

संविधान समर्थन मोर्चाच्या तयारीसाठी भोकर, हिमायतनगर येथे बैठक संपन्न 

नांदेड- बोढार आणि परभणी येथील आंबेडकरी तरुणाची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात यावी. त्यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत , त्याला पोलीस दलातून बडतर्फ करावे…

पत्रकारांचा गळा घोटण्यासाठी दिल्लीत नवीन कायद्याचा पिंजरा तयार ; हा पिंजरा अनेक राज्यांमध्ये पाठविला आहे

पत्रकारांचा गळाघोटण्यासाठी दिल्लीच्या उपराज्यपालांनी एका एजन्सीला नोडल अधिकारी नियुक्त करून दिल्लीतील 23 पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या विशेष अधिकारातून असे विशेष अधिकार दिले आहेत की, हे पोलीस अधिकारी सोशल मिडीयावर असणाऱ्या अवैध…

टीव्हीएस कंपनीच्या व्यवस्थापकाने अनेक धनादेश चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-टी.व्ही.एस. या दुचाकी कंपनीत काम करणाऱ्या एका नोकराने व्यवस्थापक पद सांभाळत असतांना त्याच्याकडे असलेले अनेक धनादेश त्याने चोरून नेल्याचा प्रकार घडल्यानंतर न्यायालयाने आदेश दिले आणि त्यानंतर वजिराबाद पोलीसांनी फसवणुकीचा गुन्हा…

भिकारी महिलेचे घरफोडून 49 हजारांची चोरी ; कॅनॉल रोड येथे एक घरफोडून 1 लाख 78 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-भिक मागण्याचा व्यवसाय असणाऱ्या एका महिलेच्या घरात सोने, चांदी आणि रोख रक्कम अशी 49 हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी झाल्याचा प्रकार पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या हद्दीत घडला आहे. कॅनॉल रोड नांदेड येथे…

error: Content is protected !!