Month: January 2025

जात प्रमाणपत्र निर्गतीसाठी नांदेड जिल्ह्यात विशेष कृती कार्यक्रम

*एसडीओ कार्यालयात दर शनिवारी शिबीराचे आयोजन* नांदेड -नांदेड जिल्ह्यामध्ये जात प्रमाणपत्र निर्गतीसाठी त्यासंबंधी प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यासाठी विशेष शिबीर राबविण्यात येत आहे. गेल्या दोन शनिवारपासून उपविभागीय कार्यालयामध्ये प्रलंबित व नव्या…

नांदेड येथील विभागीय क्रिडा स्पर्धांचे बक्षीस वितरण

नांदेड(प्रतिनिधी)-संचालनालय लेखा व कोषागारे कल्याण समितीच्यावातीने विभागीय क्रिडा स्पर्धाचे बक्षीस वितरण नांदेडचे अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. मागील पाच दिवसांपासून संचालनालय लेखा व कोषागारे यांच्या कल्याण…

उपवनसंरक्षकाच्या मार्गदर्शनात किनवट वनपरिक्षेत्राने 4144 रुपयांचे सागवान लाकूड पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-किनवट तालुक्यातील मांडवा या जंगलात सागवान झाडांची तोड करून चोरून नेणाऱ्या दोन जणांना किनवट वन विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोन सागवान चोर पळून गेले…

काचीगुडा – पूर्णा डेमू रेल्वेची कहानी !भारत खरेच महासत्ता होईल काय ?

गाडी क्रमांक ०७९७० काचीगुडा ते पूर्णा डेमू रेल्वेची कहानी फार मजेशिर आहे. ही वेळखाऊ ट्रेन आहे. ज्याला कांहीही काम नाही त्यानेच या गाडीने प्रवास करावा अशी ही भारतीय लोकांच्या वेळेच्या…

पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयासमोर जबरी चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-25 ते 30 वयोगटातील चार जणांनी तीन जणांना मारहाण करून एक गाडी बळजबरी चोरून नेली आहे आणि एका गाडीचे नुकसान केले आहे. जिम ट्रेनर असलेले पुरूषोत्तम दिपक कापरे यांनी दिलेल्या…

देशाच्या राजकारणाची पातळी अत्यंत निच्चांकी ; दिल्ली विधानसभा जिंकण्यासाठी जुने हत्यार नवीन म्यानमध्ये

लोकसभा निवडणुकीत 242 या संख्येवर अडकलेल्या भारतीय जनता पार्टीने पुढे अनेक खलबते रचून चार पैकी दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये बाजी मारली. आता दिल्ली विधानसभा निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये राजकारणाची…

लेखा कोषागारे कल्याण समितीच्या विभागीय क्रीडा स्पर्धाचे थाटात उदघाटन

*आठ जिल्ह्यातील 500 अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग* नांदेड:- दैनंदिन कामासोबत प्रत्येकांनी एक तरी खेळ आपल्या आयुष्यात जोपासावा हीच दिर्घायुषाची गुरुकिल्ली आहे. तसेच खेळाडुंनी खेळभावनेने खेळून आपआपसातील संवाद वाढवावा, असे आवाहननांदेड परीक्षेत्राचे…

नांदेडची युवा कलाकार डॉ. गुंजन शिरभातेची राष्ट्रीय युवक महोत्सव आणि सार्क फेस्टिवल साठी निवड

नांदेड(प्रतिनिधी)-पश्चिम क्षेत्रीय युवक महोत्सव (वेस्ट झोनल स्पर्धा) गुजरात राज्यातील गणपत युनिव्हर्सिटी मेहसाणा येथे नुकत्याच संपन्न झाल्या. महाराष्ट्र,गुजरात,राजस्थान,गोवा आणि मध्य प्रदेश या राज्यांतील ४४ विद्यापीठे सहभागी असलेल्या या झोनल स्पर्धेत हिंदुस्थानी…

निलंबित पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड विरुध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा-रमेश माळी

नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथील युवक सोमनाथ सुर्यवंशी यांना मारहाण झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी परभणी एलसीबीचे निलंबित पोलीस निरिक्षक अशेाक ययातीराव घोरबांड यांच्याविरुध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना कायम सेवेतून…

38 वर्षीय व्यक्तीचा खून

नांदेड(प्रतिनिधी)-आज सुर्योदय झाल्यानंतर माळटेकडी उड्डाणपुलाच्या खाली एका 38 वर्षीय व्यक्तीचे प्रेत सापडले. त्याच्या पोटात आणि छातीवर तिक्ष्ण हत्याराने वार केलेला आहे. ज्यामुळे मयताचे लिव्हर पम्चर झाले आहे. या प्रकरणी अज्ञात…

error: Content is protected !!