नांदेड महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेने चार अग्नीशस्त्र आणि तीन जिवंत काडतुसे पकडली January 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात त्यांचे दबंग सहकारी पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चार युवकांना पकडून त्यांच्याकडून चार अग्नीशस्त्र(पिस्टल) आणि तीन जीवंत काडतूस पकडले…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र पत्रकारांनी खऱ्या बातम्या तयार करू नये नाही तर हत्या होईल January 10, 2025 Kanthak Suryatal छत्तीसगडमध्ये पत्रकाराची झालेली निर्मम हत्या माझा नातलग असतांना माझ्याविरुध्द बातम्या प्रसिध्द करतो म्हणून केली अशी माहिती त्या प्रकरणाच्या तपासासाठी तयार करण्यात आलेल्या एसआयटीने प्रसारीत केली आहे. या प्रकरणाची क्षणा-क्षणाची माहिती…
नांदेड महत्वाच्या बातम्या दोन जबरी चोऱ्या, दोन घरफोड्या आणि एक चोरी; 3 लाख 72 हजारांचा ऐवज लंपास January 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात 2 लाख 27 हजार 244 रुपयांच्या दोन जबरी चोऱ्या घडल्या आहेत. तसेच 1 लाख 44 हजार 500 रुपयांच्या तीन घरफोड्या घडल्या आहेत. जबरी चोऱ्या आणि घरफोड्या या प्रकरात…
नांदेड महत्वाच्या बातम्या अपहरणाचा 6 वर्ष प्रलंबित गुन्हा निकाली काढण्यात नांदेड पोलीसांना यश January 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सहा वर्षापासून गायब असलेल्या एका 23 वर्षीय युवकाला शोधण्यात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष नांदेड यांना यश आले आहे. दि.14 मे 2018 रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 138/2018 दाखल…
नांदेड महत्वाच्या बातम्या रेल्वे रुळांपलिकडे मटका बुक्या सुरूच होत्या जानेवारी महिन्यात तीन गुन्हे दाखल; आजही कार्यवाही सुरूच January 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील रेल्वे रुळांच्या पलिकडे आज बऱ्याच मटका बुक्कींवर छापा टाकण्यात आला. त्यात झालेल्या पळापळीत आम्हाला सुध्दा एक मटक्याची चिठ्ठी रस्त्यावर पडलेली सापडली. म्हणजे रेल्वे रुळांपलिकडे मटका सुरूच आहे. आज दुपारी…
महत्वाच्या बातम्या लेख कर्दनकाळ शहाजी उमाप यांच्या दुसऱ्या इनिंगला शुभकामना… January 8, 2025 Kanthak Suryatal आपल्या पोलीस जीवनात नांदेड जिल्ह्यातील दुसरी इनिंग खेळण्यासाठी कर्दनकाळ शहाजी उमाप नांदेड जिल्ह्यात आले आहेत. आपल्या पोलीस सेवेला कधी त्यांनी हसूनही पाहिले असेल, कधी रडूनही पाहिले असेल पण आपल्या पोलीस…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या सेवाशक्ती संघर्ष एस.टी.कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी वाघमारे तर सचिव पदी घागरदरे January 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी गंगाधर वाघमारे तर सचिव पदी राजू घागरदरे यांची निवड करण्यात आली. भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस.टी.कर्मचारी संघटनेची नवनिर्वाचित कार्यकारणी…
नांदेड महत्वाच्या बातम्या विवाहितेला आत्महत्तेस प्रवृत्त करणाऱ्या नवरा आणि सासुबाईला कंधार जिल्हा न्यायालयाने ठोठावली जबर शिक्षा January 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडणारा नवरा आणि सासुबाई या दोघांना कंधार जिल्हा न्यायालयाने जबर शिक्षा ठोठावली आहे.सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडलेला आहे. या…
नांदेड महत्वाच्या बातम्या शहराच्या विकासात बाबूभाई ठक्कर यांचा मोलाच योगदान-सूर्यकांता पाटील January 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड-दिनांक .८ वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून नांदेड शहराच्या विकासातबाबुभाई ठक्कर यांनी मोलाची कामगिरी बजावली, त्यांनी या क्षेत्रात केलेलं काम पत्रकारांच्या नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील…
नांदेड महत्वाच्या बातम्या २०२५ मधील नांदेड जिल्ह्याच्या तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर January 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड :-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना असलेल्या अधिकारान्वये सन 2025 मधील तीन स्थानिक सुट्ट्या आज जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये १७ जानेवारी, १…