Month: January 2025

श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण

नांदेड(प्रतिनिधी)-जागतिक पारायण दिनाचे औचित्य साधून शहरातील श्रीसंत गजानन महाज मंदिर तरोडा मालेगाव रोड नांदेड येेथे दि.12 जानेवारी रोजी श्री.गजानन विजय गं्रथाचे पारायण आयोजित करण्यात आले होते. शहरातील तरोडा परिसरात असणाऱ्या…

अल्पवयीन बालिकेसोबत अत्याचार करणाऱ्याला 20 वर्ष सक्तमजुरी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात घडलेल्या 12 वर्ष वयाच्या अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात 65 वर्षीय व्यक्तीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी 20 वर्ष सक्तमजुरी आणि जवळपास 50 हजार रुपये रोख दंड अशी…

पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे यांच्या निलंबन आदेशाची प्रक्रिया योग्यच

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण येथील पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे यांना निलंबित केल्याच्या आदेशावर तारखांमध्ये असलेला घोळ हा काही घोळ नसून शासकीय कागदपत्रांमध्ये असे अनेकदा घडत असते. दि.10 जानेवारी 2025 रोजी पोलीस उपमहानिरिक्षक…

डॉ. बी. आर. आंबेडकरांप्रती बोललेल्या शब्दांसाठी अमित शाह विरुध्द न्यायालयाने घेतली दखल

नांदेड(प्रतिनिधी)-17 डिसेंबर रोजी लोकसभेत भारताचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज कल फॅशन हो गया है। आंबेडकर.. आंबेडकर.. आंबेडकर.. आंबेडकर.. आंबेडकर.. आंबेडकर… असे उच्चा करून विरोधकांना कोंडीत पकडण्याचा केलेला प्रयत्न…

बीड आणि परभणीच्या घटनांसाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती

नांदेड(प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे घडलेले हत्याकांड आणि परभणी येथील हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करण्यासाठी शासनाने न्यायालयीन चौकशी समिती गठीत केली आहे. परभणीसाठी सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही.एल.आचलिया आणि…

30 जानेवारी रोजी जनतेने सुध्दा सकाळी 11 वाजता आहे त्या ठिकाणी 2 मिनिटे मौन/ स्तब्धता पाळावी

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या गृहविभागाने पाठविलेल्या पत्रानंतर 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता 2 मिनिटे मौन पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात यावा असे परिपत्रक जारी केले आहे.…

नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी उत्पन्नाची अट रद्द

नांदेड(प्रतिनिधी)-मुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग आणि विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेले शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेकरीता नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. . महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन…

शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव बंधनकारक

नांदेड(प्रतिनिधी)-शासकीय दस्तावेजांवर आता आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने शासन निर्णयाच्या स्वरुपात प्रसिध्द केला आहे. हा निर्णय 1 मे 2024 नंतर…

नित नव्या आभाळात उठणारे सूर्यवादळही तुझेच आहे!; पुरस्कार वितरण समारंभात कविसंमेलन रंगले; ज्येष्ठ साहित्यिकांच्या उपस्थितीत पुकारला विद्रोहाचा एल्गार 

नांदेड – अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य व मातोश्री भागाबाई विट्ठलराव डोंगरे प्रतिष्ठानचे कवी दीपक सपकाळे व शाहीर विठ्ठल जोंधळे स्मृतीपुरस्कार वितरण सोहळा व कविसंमेलन नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या…

संविधान समर्थन मोर्चाच्या तयारीसाठी 17 जानेवारी रोजी नायगाव आणि मुखेडमध्ये बैठक 

नांदेड : परभणी आणि बोंढार येथील आंबेडकरी चळवळीतील तरुणांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या मुख्य आरोपीला बेड्या ठोका आणि पोलीस निरीक्षक घोरबांड यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करा या मागणीसाठी येत्या…

error: Content is protected !!