Month: January 2025

संविधान समर्थन मोर्चाच्या तयारीसाठी नरसी आणि मुखेड मध्ये बैठक संपन्न : नरसी , नायगाव मुखेड तालुक्यातून हजारो भीमसैनिक महामोर्चात सहभागी होणार

नांदेड – परभणी आणि बोंढार येथील आंबेडकरी चळवळीतील तरुणांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या मुख्य आरोपीला बेड्या ठोका आणि पोलीस निरीक्षक घोरबांड यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करा या मागणीसाठी येत्या…

नांदेड जिल्ह्यातील 67 रेती घाटांची जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष पर्यावरणीय जन सुनावणी

नांदेड – जिल्ह्यातील 67 रेती घाटांच्या पर्यावरणीय जन सुनावणीचा कार्यक्रम शुक्रवारला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या जनसुदावनीत स्थानिक रोजगाराला, रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याबाबत नागरिकांनी आपली मते मांडली.…

पीएसआय भारत सावंत आणि डॉ. दीपक सावंत यांना मातृशोक

नांदेड , (प्रतिनिधी)- प्रभातनगर येथील ज्येष्ठ नागरिक सुभद्राबाई पंडितराव सावंत यांचे आज दुपारी १ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या. उद्या दि. १८ जानेवारी सकाळी ११ वाजता नांदेड…

माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर शेवाळे यांच्या खून प्रकरणी डॉक्टरसह दोघांना जन्मठेप

नांदेड(प्रतिनिधी)-माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर शेवाळे यांचा खून करून भाग्यनगर पोलीस ठाण्यात स्वत: हजर झालेल्या आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी जन्मठेप आणि प्रत्येकी 15 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली…

किनवट येथे महिलेची 10 लाख रुपयांना ऑनलाईन फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)- किनवट येथे एका 28 वर्षीय महिलेला मोबाईल क्रमांकावर कॉल करून अज्ञात माणसाने तुमचे सिमकार्ड बंद होणार आहे असे सांगून ओटीपी पाठविला आणि ओटीपीच्या आधारावर त्या महिलेच्या बॅंक खात्यातून 10…

60 हजार रुपये किंमतीचे गंठन महिलेच्या गळ्यातून तोडले

नांदेड(प्रतिनिधी)-एका 40 वर्षीय महिलेच्या घरासमोरून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सोन्याचे गंठण तोडून पळ काढला आहे. त्या गंठनची किंमत 60 हजार रुपये आहे. सौ.छाया दत्ता ढाकणे या 40 वर्षीय महिला…

ईव्हीएम विरुध्द एकत्रित लढा देण्यासाठी राजकीय पक्षांनी एकत्र यावे- ऍड. प्रकाश आंबेडकर

नांदेड(प्रतिनिधी)-वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी देशातील सहकारी 21 राजकीय पक्षांना पत्र लिहुन ईव्हीएम विरुध्द लढा देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या फेसबुक…

यादव अहिर गवळी समाजाच्या सामूहिक विवाह मेळाव्यात 28 जोडपी होणार विवाहबद्ध अंतिम पत्रिका प्रकाशित

नांदेड -भांडीरवन, द्वारिकाधाम, नरहर कुरुंदकर हायस्कुल मैदान, कौठा, नांदेड येथे दिनांक 2 आणि 3 फेब्रुवारी 2025 रोजी श्री यादव अहिर गवळी समाज सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. सदर मेळाव्यात…

चार महिन्यांपासून निराधारांचे थकलेले अनुदान द्या अन्यथा बेरोजगार दिव्यांग संघटनेच्या वतीने तहसीलदारांना घेराव : राहुल साळवे

नांदेड (प्रतिनिधी)- संजय गांधी निराधार योजनेचा मुख्य उद्देश समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत करून त्यांचे जीवनमान उंचावणे असा आहे, अशा घटकांनी समाजातील इतर घटकांवर अवलंबून न राहता स्वतःला आत्मविश्वासाने जगता…

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सहकार्य ; नागार्जुना पब्लिक स्कुलचा गौरव 

नांदेड : -नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रशिक्षण व अन्य निवडणूक कार्यासाठी मदत करणाऱ्या नागार्जुन पब्लिक स्कूलच्या कर्मचाऱ्यांचा आज जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला. नागार्जुना पब्लिक स्कुल ,कौठा,नांदेड या शाळेने…

error: Content is protected !!