नांदेड महत्वाच्या बातम्या तरोडा खुर्द येथे 3 लाख 95 हजारांची चोरी; कंधार बसस्थानकात महिलेचे गंठण चोरले January 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतले एक घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 92 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच कंधार बसस्थानकामध्ये बसमध्ये प्रवेश करण्याच्या घाईत असणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दोन…
महत्वाच्या बातम्या राजकारण महाराष्ट्रात 76 लाख वाढलेल्या मतांचे रहस्य उघडले January 20, 2025 Kanthak Suryatal माहिती अधिकार कायद्यान्वये मुख्य निवडणुक आयुक्ताकडे महाराष्ट्रात सायंकाळी 6 वाजल्यानंतर किती लोक मतदानाच्या प्रतिक्षेत होते. त्या टोकनांची माहिती मागितल्यानंतर ती माहिती उपलब्ध नाही असे लेखी उत्तर देवून भारताच्या निवडणुक आयोगाने…
नांदेड महत्वाच्या बातम्या कुंभमेळा पर्वकाळ स्नानानिमित्त नदीपात्रात पाणी सोडावे January 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड-कुंभमेळा पर्वकाळ निमित्तानेद दक्षिण भारतातील गंगा समजल्या जाणारी गोदावरी नदी ही आम्हा हिंदू समजाच्या दृष्टीने फार पवित्र नदी आहे.तीच्या स्नानाला फार महत्त्व आहे भाजपा आध्यात्मिक आघाडी महानगराध्यक्ष कृष्णा बेरळीकर यांच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या बळिरामपुर येथील दिव्यांगाच्या घरी समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी दिली भेट January 20, 2025 Kanthak Suryatal दिव्यागाने सहाय्यक आयुक्तांची हुबेहूब रेखाटलेली प्रतिमा दिली भेट नांदेड (प्रतिनिधी)-बळीरामपूर येथील रहिवासी असलेल्या सिद्धार्थ जमदाडे यांच्या घरी सहाय्यक समाज कल्याण आयुक्त यांनी भेट देऊन दिव्यांग यांची विचारपूस करून भेट दिली…
नांदेड महत्वाच्या बातम्या बोंढार आणि परभणी घटने प्रकरणी उद्या नांदेडमध्ये मोर्चा January 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरालगत असलेल्या बोंढार आणि परभणीतील आंबेडकरी चळवळतील युवकांची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात यावी. त्याच्या विरोधात खुनाच्या…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या मासे पकडायला जाऊन एकाचा मृत्यू,एक बेपत्ता January 19, 2025 Kanthak Suryatal मुखेड- येथील तरुण अजित विश्वांभर सोनकांबळे (वय २३) व गडग्याळवाडी येथील संतोष हणमंतराव मामिलवाड (वय २०) हे दोघे १८ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता गडग्याळवाडी येथील तलावात जाळे घेवुन मासे…
महत्वाच्या बातम्या शिक्षण राष्ट्रीय युवा महोत्सवात विद्यापीठातील संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांना देशात तृतीय पारितोषिक प्राप्त January 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड-नुकताच नोएडा, दिल्ली येथे क्रिडा व युवक सेवा संचालनालय भारत सरकार आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सव मोठया थाटात संपन्न झाला. या युवा महोत्सवात देशातील ३६ राज्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये महाराष्ट्र…
नांदेड महत्वाच्या बातम्या ‘स्वारातीम’ विद्यापीठास मानवी मूत्रापासून ऊर्जेच्या निर्मितीसाठी अमेरिकन पेटंट January 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संशोधक प्रा. डॉ. राजाराम माने आणि डॉ. झोयेक शेख यांच्या टीमने एक महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. ज्यामुळे मानवी मूत्रापासून कार्बन पदार्थाची निर्मिती केली आहे. याच…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नवीन नांदेड मराठी संघटनेच्या अध्यक्षपदी तिरुपती पाटील घोगरे तर कार्यअध्यक्ष पदी रमेश ठाकूर January 19, 2025 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)-नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाची दि १९ रोजी बैठक घेण्यात आली . या बैठकीत सर्वांनुमते तिरुपती घोगरे पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा मावळते अध्यक्ष रमेश ठाकुर…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर ; उपमुख्यमंत्र्यांसह तिघांना दोन जिल्हे; तिन सहपालकमंत्री January 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे 37 पालकमंत्री जाहीर केले आहेत. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे अशा तिघांना…