नांदेड महत्वाच्या बातम्या नागेश लुटेला राष्ट्रीय सब ज्युनीअर ज्यूदो स्पर्धेत रौप्य पदक January 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड-सब-ज्युनिअर राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेत नागेश लुटे याने ६१ किलो गटातुन महाराष्ट्राचे नेतृत्व करत रौप्य पदक पटकावले आहे. पुणे येथे दि.१८ ते २२ जानेवारी या कालावधीत पुणे येथे राष्ट्रीय सब ज्युनीअर…
महत्वाच्या बातम्या राजकारण बेअबु्र नुकसानीचा खटला पिडीत व्यक्तीनेच करावा लागतो; सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने खा.राहुल गांधी यांना दिलासा January 21, 2025 Kanthak Suryatal विरोधी पक्ष नेता खा.राहुल गांधी यांना राजकीय जीवनातून पुर्णपणे उठविण्यासाठी भारतीय जनता पार्टीने रचलेला डाव सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानंतर हाणून पाडला गेला आहे. ज्या व्यक्तीची बेअब्रु झाली त्याच व्यक्तीने तक्रार…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे सोने वितळण प्रकरणातील चौकशी अहवाल 31 मार्च रोजी येणार January 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सचखंड गुरुद्वारा येथील सोने वितळणे या प्रकरणाचा अहवाल 31 मार्चपर्यंत सादर करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद येथील न्यायमुर्ती एस.जी. मेहरे आणि न्यायमुर्ती शैलेश ब्रम्हे यांनी दिले आहेत.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अर्धापूर येथील उर्दू शाळेचे मुख्याध्यापक टी.सी.विक्रीचा व्यवसाय करतात-निवेदन January 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (उर्दु) आणि जिल्हा परिषद शाळा हायस्कुल (उर्दु) अशा दोन शाळा आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (उर्दु) नई अबादी या शाळेला 8 वी, 9वी आणि…
नांदेड महत्वाच्या बातम्या संत बाबा कुलवंतसिंघजी यांच्या 25 वर्ष सेवेसाठी धन्यवाद(शुकराना) समारंभ January 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सचखंड श्री हजुर साहिब येथे मुख्य जत्थेदार पदावर काम करणारे संत बाबा कुलवंतसिंघजी यांना आपल्या सेवेची 25 वर्ष पुर्ण झाली आहेत. त्या संदर्भाने गुरु गं्रथ साहिबजींना धन्यवाद देण्यासाठी आणि परमेश्र्वराने…
नांदेड महत्वाच्या बातम्या कर्जाची फिस म्हणून 4 लाख 58 हजारांची फसवणूक January 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका दिल्लीच्या माणसाने लोन मंजुर करून देण्यासाठी लागणारी फिस म्हणून धर्माबाद येथील एका व्यक्तीची 4 लाख 58 हजार 212 रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. शेख अजीम अब्दुल रहिम यांनी दिलेल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या उपऱ्या एकनाथ पवारांना जिल्ह्यात फिरु देणार नाही-बबन बारसे January 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पक्ष सोडून जाण्याची तयारी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरपासून उपऱ्या एकनाथ पवाराने तयारी सुरू केली होती. जाता-जाता त्यांनी पक्षावर खापर फोडून गेले असले तरी यानंतर जर उपऱ्या एकनाथ पवाराने पक्ष प्रमुख…
लेख संपूर्ण जगभरातील आगळीवेगळी पुजेच्या सेवेची सचखंड गुरूद्वाऱ्याची परंपरा January 21, 2025 Kanthak Suryatal सचखंड गुरूद्वाऱ्याचे संपूर्ण जगभरात खुप वेगळेच महत्त्व आहे याचे दोन तीन मुख्य कारणे आहेत. जसे की इ स 1708 मध्ये श्री गुरु गोबिंद सिंघ जी महाराजांनी या पवित्र स्थळी देहधारी…
नांदेड महत्वाच्या बातम्या महारेशीम अभियान रथाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन January 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड -जिल्ह्यातील महारेशीम अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रथाला हिरवी झेंडी दाखवून केली आहे. सन 2025-26 मध्ये महारेशीम अभियान अंतर्गत तुती लागवड, मनरेगा सिल्क, समग्र दोन योजनेअंतर्गत तसेच वैयक्तिक…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस उपनिरीक्षक बालाजी किरवले राज्यस्तरीय महाराष्ट्र योद्धा समाजरत्न पुरस्काराने सन्मानित January 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड -महाराष्ट्र फाउंडेशन पुणे यांच्या वतीने नांदेड येथील पोलीस उपनिरीक्षक बालाजी किरवले यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र योद्धा समाजरत्न पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. बालाजी किरवले यांच्या अविरत समाज कार्याची दखल…