नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाका येथील किशन हरी खोसे (65) हा व्यक्ती नेहमीप्रमाणे सकाळी उठून शेताकडे जात असतांना अज्ञातांनी त्यांच्यावर धार-धार शस्त्रांनी हल्ला करून प्रसार झाल्याची घटना दि. 4 डिसेंबर रोजी सकाळी पहाटे 5 च्या सुमारास घडली. याबाबत अज्ञात आरोपीविरुध्द उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 217/2024 दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार हे करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांनी घटनास्थळी भेट दिली.
More Related Articles
अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या
नवीन नांदेड (प्रतिनिधी)- गुरू गोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविघालय विष्णुपुरी येथे सिव्हिल तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या भक्ती…
उपवनसंरक्षकाच्या मार्गदर्शनात किनवट वनपरिक्षेत्राने 4144 रुपयांचे सागवान लाकूड पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-किनवट तालुक्यातील मांडवा या जंगलात सागवान झाडांची तोड करून चोरून नेणाऱ्या दोन जणांना किनवट वन…
बिलोली न्यायाधीशाविरूद्ध प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांपुढे तक्रार
नांदेड(प्रतिनिधी)- बिलोली न्यायालयात न्यायाधीशांनी मी गाय ही आमची आई आहे, आम्ही तिला देव मानतो, हे…
