Month: November 2024

लोकसभेचे रिपब्लिकन सेनेचे उमेदवार प्रा. राजू सोनसळे यांचा आज प्रचाराचा शुभारंभ 

नांदेड -नांदेड लोकसभा मतदारसंघाचे रिपब्लिकन सेना आणि मित्र पक्षाचे उमेदवार प्रा. राजू सोनसळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ दिनांक 4 नोव्हेंबर रोजी जेतवन मैदान फायर स्टेशन जवळ आंबेडकर नगर नांदेड येथे सायंकाळी…

विहिरत पडून मरण पावलेला व्यक्ती गोदावरी जिवरक्षक दलाने बाहेर काढला

नांदेड(प्रतिनिधी)-भोकर शहरात विहिरीत तपडून मरण पावलेल्या एका 35 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह नांदेडच्या गोदावरी जिवरक्षक दलाने बाहेर काढला. गोदावरी जिवरक्षक दलाला भोकर येथे बोलावण्यात आले तेंव्हा एका विहिरत पडून सतिश रावळे…

बस प्रवासादरम्याान 4 लाख 36 हजारांचे दागिणे चोरीला गेले

नांदेड(प्रतिनिधी) -बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेचे 4 लाख 36 हजार 500 रुपयांच्या किंमतीचे दागिणे ठेवलेला प्लॅस्टीकचा डबा चोरीला गेल्याची घटना देगलूर ते मरखेल प्रवासादरम्यान घडली आहे. मरखेल येथील महिला सौ.वैशाली राहुल…

खून झालेल्या अनोळखी व्यक्तीबद्दल कोणास माहिती असेल तर संपर्क साधा-सहाय्यक पोलीस निरिक्षक जगताप

नांदेड(प्रतिनिधी)-रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोगलगाव शिवारात एका 40 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा खून झाला आहे. या व्यक्तीने पेहराव केलेल्या शर्टवर एस.टेलर चाकण एमआयडीसी असे शब्द लिहिलेले आहेत. रामतिर्थचे सहाय्यक पोलीस निरिक्षक…

देगलूर येथे तिन घर फोडले ; एक गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-दिवाळीच्या सणानिमित्त आपल्या गावाकडे जाणे देगलूर उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत समन्वयकाला महागात पडले आहे. त्याचे घरफोडून चोरट्यांनी 74 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत समन्वयक रमेश शिवाजी जाधव…

पत्रकारांच्या सोयीसाठी निवडणुक काळात एसओपी तयार करू-अबिनाशकुमार

नांदेड(प्रतिनिधी)-सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून उद्यापासून निवडणुक होईपर्यंत पोलीस आणि पत्रकार हे आप-आपल्या कामाच्या रणांगणात उतरणार आहेत. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला बोलावले आहे असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी…

खून करणाऱ्या तिन आरोपींना सिनेस्टाईल पाठलाग करून 48 तासात गजाआड केले

नांदेड(प्रतिनिधी)-सिंदखेड पोलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून खून करून आलेल्या तीन जणांना पकडण्याची उत्कृष्ट कार्यवाही केली आहे. या तिघांनी अंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 35 वर्षीय व्यक्तीचा खून केला होता. बीडचे…

खोदा पहाड निकला चुहा; 12 जुगारी पकडले; 1 लाख 60 हजार रुपये रोख रक्कम जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे टाकळगाव ता.नायगाव शिवारातील एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्‌ड्यावर पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने धाड टाकली. परंतू पोलीसांपेक्षा 2 नंबरचे काम करणारे व्यवसायीक पुढे असतात हे यावेळी दिसून…

शासकीय कार्यालयात आता शपथपत्र , प्रतिज्ञा पत्रासाठी मुद्रांक कागद लागणार नाही

नांदेड(प्रतिनिधी)-या पुढे शासकीय कार्यालयात जनतेच्या कामासाठी लागणाऱ्या शपथ पत्राला कोणत्याही प्रकारचे मुद्रांक कागद(स्टम्प पेपर) द्यावा लागणार नाही असे आदेश नोंदणी महानिरिक्षक हिरालाल सोनवणे यांनी जारी केले आहेत. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या…

नायगाव ते भोकर उमरी रस्त्याावर 40 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा खून

नांदेड(प्रतिनिधी)-नायगाव पासून भोकर-उमरी रस्त्यावर एका चाळीस वर्षीय अनोळखी माणसाचा खून केलेल्या अवस्थेतले प्रेत सापडले आहे. रामतिर्थ पोलीसांनी या संदर्भाने कोणी व्यक्ती गायब असेल तर त्यांनी रामतिर्थ पोलीसंाशी संपर्क करण्याचे आवाहन…

error: Content is protected !!