Month: November 2024

डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीला गाडा: प्रा. राजू सोनसळे 

नांदेड – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला छेद देऊन काँग्रेस पक्षाने आंबेडकरी चळवळीची प्रचंड वाताहत केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सुरुंग लावून जातीपातीचे राजकारण केले.…

सार्वजनिक वाहनात प्रवास करतांना दक्षतेला पर्याय नाही-अबिनाशकुमार

नांदेड(प्रतिनिधी)-दिवाळी सणाच्या काळात प्रवास करणाऱ्या एक महिला आणि एका पुरूषाच्या बॅगमधील लाखो रुपयांचे दागिणे चोरीला गेले आहेत. या घटनेवर बोलतांना पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार म्हणाले की, दक्षता या शिवाय दुसरा पर्याय…

नांदेड लोकसभेसाठी 19 उमेदवार; 9 विधानसभा मतदार संघामध्ये 165 उमेदवार

नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीत आता 19 उमेदवार शिल्लक राहिले आहेत आणि 9 विधानसभेमध्ये एकूण 165 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत अशी माहिती जिल्हा निवडणुक अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. 16 नांदेड लोकसभा पोट…

स्थानिक गुन्हा शाखेने तिन चोरटे पकडून तिन गुन्हे उघडकीस आणले

नांदेड(प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हा शाखेने 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत यामध्ये आणखी लोकांना अटक होणार आहे. या पकडलेल्या तिन चोरट्यांकडून 2 लाख 46 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

बस प्रवासात 2 लाख 70 हजार रुपयांचे दागिणे चोरले; 3 लाखांचे रेल्वे साहित्य चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे दागिणे चोरल्याची दुसरी घटना विमानतळ पोलीस ठााण्याने दाखल केली आहे. या घटनेत 2 लाख 70 हजार रुपयांचे दागिणे चोरीला गेले आहेत. तसेच सिबरदरा ता.हदगाव येथे रेल्वेच्या…

सख्या भावाने आपल्या मुलांसह भावाचा खून केला

नांदेड(प्रतिनिधी)-आखाड्यावरील मुरूम काढून न देण्याच्या कारणावरून भाऊ आणि पुतण्यांनी एका व्यक्तीचा खून केल्याचा प्रकार वैजापूर पार्डी गावात घडली आहे. मरणाऱ्याचा एक भाऊ आणि एक पुतण्या बारड पोलीसांच्या ताब्यात आहे. ऋतुराज…

दिवाळी पाडवा पहाट रंगतदार ठरला, पं.र्‍हदयनाथ मंगेशकर यांच्या विविध रचना सादर करुन उदयोन्मुख कलावंतांनी बहार आणली

नांदेड (प्रतिनिधी)-प्रख्यात संगीतकार व गायक पं.र्‍हदयनाथ मंगेशकर यांच्या गितावर आधारीत र्‍हदयसंगम या कार्यक्रमाने दिवाळी पहाट या कार्यक्रमात रंगत आणली. जवळपास सहा हजार प्रेक्षकांनी त्यांच्या २२ गाण्यांचा मनमुराद आनंद लुटून या…

अखेर रश्मी शुक्ला यांची बदली

नांदेड(प्रतिनिधी)-भारत निवडणुक आयोगाने महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे. उद्या दि.5 ऑक्टोबर रोजी या संदर्भाने तीन आयएएस अधिकारी आपला अहवाल निवडणुक आयोगाला सादर करतील आणि त्यातून…

भोकरच्या जुगार अड्‌ड्यातून पळालेला सतिश गिरी विहिर पडून मरण पावला?; जनतेच्या व्यर्थ चर्चा

नांदेड(प्रतिनिधी)-काल सकाळी भोकर जवळील बोरगाव शिवारात एका विहिरीतून प्रेत सापडले होते. या घटनेमागे बोरगाव येथे 2 नोव्हेंबर रोजी टाकलेल्या जुगार अड्‌ड्याच्या छाप्याचा संबंध असल्याची चर्चा आता भोकरमधील जनता उगीचच करत…

उमेदवारानेच प्रसिध्दी मिळविण्यासाठी आपलीच गाडी जाळली

नांदेड(प्रतिनिधी)-सेवादासनगर तांडा ता. मुखेड येथे काही गाड्यांना आग लावणाऱ्या दोन जणांना मुखेड पोलीसांनी त्वरीत जेरबंद केले आहे. यातील एक गाडी विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवाराची आहे. त्याने स्वत:च आपली गाडी जाळली…

error: Content is protected !!